Sugarcane rate in Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. उसाच्या दराबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून आर्थिक घडामोडीच्या मंत्रिमंडळ समितीने बुधवारी 20 24-25 चाहंगावण्यासाठी उसाची रास्त आणि हमीभाव (FRP) 340 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये 10.25 टक्के मूळ रिकव्हरी दरासाठी उसाची FRP 315 रुपये प्रति क्विंटल वरून 340 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. सध्याच्या एफ आर पी पेक्षा 8 टक्क्याने वाढ करून ती 340 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे. नवीन भाव चालू हंगामात 2023-24 च्या विचार उसाच्या FRP मध्ये सुमारे आठ टक्क्याने वाढ करून सुधारित FRP एक ऑक्टोबर पासून लागू करण्यात येणार आहे. जी कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी.
पंचवीस रुपये प्रति किलो दरवाढ ही सरकारने केलेल्या सर्वोच्च दरवाढ असून सर्वत्रिक निवडणुकीच्या आधी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या शिफारशीच्या आधारे आणि राज्य सरकार आणि इतर भागधारकांशी सलाम दुसरा केल्यानंतर FRP दर निश्चित करण्यात आले आहेत. Sugarcane rate in Maharashtra
केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की गेल्या दहा वर्षांमध्ये सरकारने शेतकऱ्यांना त्यांचा पिकांना योग्य वेळी योग्य भाव मिळावा यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. मागील हंगाम्यात साखर मधील 99.5% उसाची थकबाकी आणि सर्व इतर साखरेची 99.9% हंगामातील रक्कम अगोदरच शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. याचा परिणाम साखर क्षेत्रात इतिहासातील सर्वात कमी उसाची थकबाकी आहे. सरकारच्या वेळेत हस्तक्षेपणामुळे साखर कारखानदार स्वालंबी बनले आहेत.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा परिणाम
पंजाब मधील शेतकऱ्यांनी मुख्यत्व हरियाणा आणि दिल्ली इमेज वरील शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. सर्व पिकावर एम एस पी साठी कायदेशीर हमी देण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली होती. सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्या ताजी चर्चा होऊनही या चर्चेतून कोणता आहे ही तोच निष्कर्ष निघाला नव्हता.
हे पण वाचा:-सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा पण कांद्याच्या भावात घसरण..! पहा आज सोयाबीन, कांद्याला काय मिळतोय भाव?