Soybean Market Price TodaySoybean Market Price Today
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price Today : महाराष्ट्रातील अनेक बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर ढासळले आहेत. शनिवारी विविध बाजार समितीमध्ये क्विंटल मागे 50 ते 125 रुपये भाव घसरले आहेत. अकोला बाजार समितीत गुरुवारी सोयाबीन चा भाव कमाल 4675 रुपये प्रतिक्विंटल एवढा आहे. जे दोन दिवसांपूर्वी 4800 रुपये प्रति क्विंटल इतका होता.

हंगामा सुरू झाल्यापासून सोयाबीनचा भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे. घरात सोयाबीन किती काळ साठवून ठेवायचे हा प्रश्न त्याच्या समोर पडला आहे. अकोला बाजार समिती शुक्रवारी 2340 क्विंटनवक आवक झाली असून किमान 4200 ते कमाल 4670 रुपये सरासरी 4625 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

Soybean Market Price Today

सोलापूर बाजार समिती 7 क्विंटलचे व आवक झाली आशून भाव 4700 रुपयावर स्थिर राहिला आहे. अमरावती बाजार समिती 4610 क्विंटल आवक झाले असून किमान भाव 4500 ते कमाल 4650 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. तर सरासरी भाव 4550 रुपये इतका आहे. नागपूर बाजार समितीमध्ये 495 क्विंटल आवक झाली तर 4200 ते 4620 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी दर 4580 रुपये इतका मिळाला आहे.

अहमदपूर, बुलढाणा, यवतमाळ, जालना, लातूर इत्यादी बाजारपेठे सोयाबीनचा भाव मागील दिवसाच्या तुलनेत 50 ते 125 रुपये घसरला गेला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर नंतर भाव 5500 रुपयांच्या वर गेले पण नंतर ते 5000 रुपयांच्या खाली आले होते.

यावर्षी सोयाबीनचा बाजार भाव स्थिर नसल्याने शेतकऱ्याने साठवलेले सोयाबीनचे काय करायचं असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.

हे पण वाचा:- कापुस बाजार भाव 10000 रुपये जाणार का? पहा येणाऱ्या दिवसात कापसाला काय राहणार भाव..!

महत्त्वाची माहिती:-

शेती विषयक बाजार भाव, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही www.digitalpor.in या वेबसाईटच्या माध्यमातून देत राहू, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.

तुम्ही खाली दिलेल्या सोशल मीडिया आयकॉनवर क्लिक करून आमच्याशी कनेक्ट होऊ शकता जेणेकरून नवीन आगामी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल.

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया शेअर करा.

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद….

By Krushna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *