Solar panel scheme : केंद्र सरकार अंतर्गत नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. मध्यंतरी नरेंद्र मोदी यांनी नागरिकांसाठी पीएम सूर्य घरी योजना सुरू केली होती या योजनेला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यक्रमांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेअंतर्गत दुर्गम भागातील नागरिकांना अंधारात जाऊन प्रकाशाचे राज्य येणार आहे. Solar panel scheme
या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार यादी मध्ये नाव पहा
या योजनेमुळे ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन मिळणार आहे आणि कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाच्या संरक्षण होणार आहे या योजनेअंतर्गत नागरिकांना त्यांच्या छतावर सोलर पॅनल बसवता येणार आहे
या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
असा करा अर्ज
जर तुम्हाला केंद्रसरकार अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या पीएम सूर्य घर योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्हाला https://psmsuryaghar.gov.in/consumerRegistration य अधिकृत वेबसाईटवर या ठिकाणी नाव पत्ता आणि इतर संपूर्ण तपशील भरा. या ठिकाणी सबसिडी किती मिळणार आहे हे पण तपासता येणार आहे. भविष्यात या योजनेत केवळ घराच्या छतावरच नाही तर शेत मोकळ्या जागेवर देखील तुम्हाला सोलर पॅनल बसवता येणार आहेत.
या योजनेमध्ये यांनाच करता येणारा अर्ज
या योजनेमध्ये तुम्हाला जर अर्ज करत असेल तर तुम्हाला भारतीय नागरिक संस्था स्वतःचे घर हवे आणि त्यावर मोकळी जागा असायला हवी घर स्वतःचे असायला हवे अन घर मजबूत आणि छतावर सहज सोलर पॅनल बसवता येण्याची सुविधा असावी.