SBI या योजनेमध्ये गुंतवणूक करा मिळवा बंपर नफा, या तारखेपर्यंत तुम्ही घेऊ शकता फायदा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI AMRIT Kalash Scheme : गुंतवणूक करण्याचे भरपूर मार्ग आहेत परंतु तुम्ही जर असे एका योजनेबद्दल माहिती शोधत असाल तर तुमच्यासाठी अशीच एक योजनेची आम्ही माहिती घेऊन आलो तिथे तुम्हाला भरपूर नफा मिळवता येईल. या योजनेअंतर्गत तुमचे श्रीमंत बनण्याचे स्वप्न देखील साकार होऊ शकते. देशामधील सर्वात मोठी बँक पैकी एक असलेली एसबीआय कडे अनेक अशा योजना आहेत ज्या द्वारे ग्राहकांना श्रीमंत बनण्याचे मार्ग आहेत. सध्या एसबीआयची अमृत कलश योजना ही लोकांमध्ये सध्या चर्चेचा विषय बनली आहे या योजनेचे फायदे जाणून खूप लोक आनंदित झाले आहेत

जर तुम्ही एसबीआयचे या योजनेमध्ये गुंतवणूक केले तर तुम्हाला भरघोस परतावा मिळू शकतो. एसबीआय ही योजना 400 दिवसांची एफडी योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना 7.10 टक्के व्याज दिले जात आहे तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज दिले जात आहे.

कधीपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे

जर मित्रांनो तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर उशीर करू नका कारण एसबीआय ने सुरु केलेल्या या विशेष योग्य योजना 15 ऑगस्ट रोजी संपत होती. परंतु लोकांचे हित लक्षात घेऊन ही विशेष एफडी योजना बँकेने आता 31 डिसेंबर पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

बँकेच्या दिलेल्या वेबसाईट नुसार या चारशे दिवसाच्या FD योजनेवर 7.60 टक्के दराने जास्तीत जास्त वेळ दिले जाते बँकने हे नवीन दर बारा एप्रिल 2023 पासून लागू केलेले आहेत.

गुंतवणूक करण्याचे फायदे

गुंतवणूक करण्याचे फायदे मलाच आहे हे प्रमुख आर्थिक योजना आहेत ज्यामुळे व्यक्ती आपल्या पैशाची व्याख्या करू शकतो गुंतवणूक योजनेमुळे सुरक्षित आणि स्थिर आर्थिक स्थिती दिली जाते यामध्ये बचत निवडणूक आणि अधिक आकडे घेण्याची क्षमता असते गुंतवणूक करण्याचे अन्य फायदे म्हणजे निरमानात्मक सोच आत्मवीर भरता आणि वित्तीय योजना बनवणे हे एक अचूक मार्ग आहे ज्यामुळे व्यक्ती आपल्या आर्थिक लक्ष्यांची साधने सुरू करू शकतो आपली आर्थिक स्थिती सुधारली जाऊ शकते.

Leave a Comment

error: Content is protected !!