SBI Job Vacancy : आनंदाची बातमी ! स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, बँकेत 1511 पदांची बंपर भरती सुरू इथे करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Job Vacancy : देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. कारण बँकेमध्ये आता बंपर भरती सुरू झालेली आहे. चला तर जाणून घेऊया या भरतीमध्ये अर्ज कुठे करायचा आणि पदांचा तपशील वयोमर्यादा

देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ने देशभरातील वेगवेगळ्या शाखांसाठी स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरतीची मोठी घोषणा केलेली आहे. यासाठी कसा अर्ज करणार हे पाहण्यासाठी खालील पद्धतींचा वापर करा. SBI Job Vacancy

या पद भरतीमध्ये दीप्ती मॅनेजर असिस्टंट मॅनेजर अशा पंधराशे अकरा पदांवरती भरती केली जाणार आहे. तसेच यासाठी 14 सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

इथे करा अर्ज

जर तुम्हालाही या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे तर तुम्ही sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता येथे तुम्हाला अर्जाची सर्व माहिती मिळणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत असणार आहे त्यामुळे तुम्ही आजच अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

उमेदवारांनी हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे की तुम्ही फक्त एकाहून अधिक पदासाठी अर्ज करू शकणार नाही त्यामुळे उमेदवारी अर्ज करण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे.

या पदांसाठी मोठी भरती

1 – डीप्टी मॅनेजर – प्रोजेक्ट मॅनेजमेंट -187 पदे

2 – डीप्टी मॅनेजर आयटी – आर्किटेक्ट -27

3 – डीप्टी मॅनेजर – इन्फ्रा सपोर्ट क्लाऊड ऑपरेशन – 412

4- डीप्टी मॅनेजर – 80

5 – डीप्टी मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी -7

6 – असिस्टंट मॅनेजर 784

7- बॅक लॉग वेकेन्सी – असिस्टंट मॅनेजर 14

वयाची मर्यादा

जाहिराती मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार पहिल्या पाच प्रकारच्या पदांसाठी ठेवण्यात आलेली वयोमर्यादा 25 ते 35 वय असणार आहे तर सहाव्या ते सातव्या प्रकारच्या पदांच्या भरतीसाठी 21 ते 30 वर्षे असणार आहे.

1 thought on “SBI Job Vacancy : आनंदाची बातमी ! स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, बँकेत 1511 पदांची बंपर भरती सुरू इथे करा अर्ज”

Leave a Comment