पॅन कार्ड लिंक न केल्यास SBI बँक चे खाते बंद होणार! वाचा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sbi Account Pan Card Link : नमस्कार मित्रांनो, जर तुमचे एसबीआय या बँक मध्ये खाते असेल. तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची कामाची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मोठ्या प्रमाणात मेसेज व्हायरल होत आहे. जर तुम्हाला हा मेसेज आला असेल,

तर तुम्ही विश्वास ठेवु नये अगोदर त्या मेसेजचे सत्य काय आहे, ते जाणून घ्या. या मेसेज असा आहे की, तुमचे पॅन कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक केले नसेलं तर तुमचे अकाउंट हे ब्लॉक पडेल. अशी माहिती देताना पीआयडीने अत्यंत गंभीर खुलासे केले आहेत.

अशा मेसेज ची माहिती प्रेस इन्फॉर्मेशन आपल्या अधिकृत ट्विटरवर ट्विट करून माहिती दिली आहे. की, बँकेच्या नावाने असे मेसेज पाठवण्यात येत आहे. की, तुमचा पॅन नंबर किंवा आधार कार्ड अपडेट केलेले नसेल. तर, मग तुमचे खाते हे ब्लॉक केले जाईल. यासोबतच, तुम्हाला कॉल किंवा कोणत्याही प्रकारचे मेसेज येतात. व कोणत्याही लिंक द्वारे तुम्ही पण माहिती अपडेट करण्याचा सल्ला घेता. असे काही मेसेज आले तर चुकूनही विश्वास ठेवू नका. कारण हा मेसेज खोटा आहे.

एसबीआय बँक ही आपल्या ग्राहकांना नेहमी सावधान करत असते. बँक ही कोणाला कॉल किंवा मेसेज करून त्यांच्या खात्याशी संबंधित माहिती ही अपडेट करण्यास किंवा दुरुस्त करण्यास सांगत नाही. बँक त्यांचा तपशील अपडेट करण्यास सांगणारी कोणतीही लिंक पाठवत नाही. यासोबतच बँकेने असेही सांगितले आहे. की जर कोणी सायबर होण्याचा बळी ठरला. तर, अशा परिस्थितीत तो सायबर क्राईम सेल मध्ये 1930 या क्रमांकावर रिपोर्ट.phishing@sbi.com.in या ई-मेल द्वारे तक्रार करून शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!