Rain Alert: नमस्कार मित्रांनो, देशात एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून पुढील चार दिवस पावसाची ताट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतात आज वातावरण कोरडे राहणार असून उद्यापासून पुढील चार दिवस पावसाची दाट शक्यता. चार आणि पाच एप्रिल दरम्यान उत्तर कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची मोठी लाट येण्याची शक्यता आहे. पाच ते सात एप्रिल दरम्यान पश्चिम बंगाल आणि ओडिसा मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. चार एप्रिल ते सहा एप्रिल दरम्यान झारखंड तेलंगणा आणि रायल सीमा येथे वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेचा लाट येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेश मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील आहे.
महाराष्ट्रात कसे राहणार वातावरण?
आयएमडी कडून (IMD) एप्रिल महिन्यामध्ये पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर पश्चिम मध्य भारत आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी पासून पूर्व आणि पूर्व भारतातील काही भागात आणि उत्तरेकडील भारतातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
SBI ने FD व्याजदर वाढवला, आता तुम्हाला 10.10% FD व्याज मिळेल, पहा सविस्तर माहिती
तापमानात वाढ
पुढील आठवड्यापासून बऱ्याच भागात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एप्रिल ते जून दरम्यान उन्हाळ्याच्या हंगाम्यात गुरुवतर आणि उत्तर भारतातील काही उत्तरेकडील बहुतांश भाग वगळता देशाचा बहुतेक भागांमध्ये सामान्य किंवा सामान्य पेक्षा जास्त तापमान दिसून येईल. गुणोत्तर आणि उत्तर भारतातील काही उत्तरेकडील भागात सामान्य किंवा असामान्य तापमान पाहण्यास मिळेल.
मुंबईमध्ये कसे राहणार हवामान?
पुढील 24 तासासाठी मुंबईत हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरासाठीचा अंदाज पाहता हवामान दमट बोर्ड राहण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील. मुंबईचा उपनगरात कमाल 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. Rain Alert
One thought on “Rain Alert: राज्यात येणाऱ्या चार दिवसात पडणार मुसळधार पाऊस, पहा हवामान अंदाज”