Pradhanmantri Awas Yojana 2.0: नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर केला होता. मात्र या योजनेचे काम मंदावले होते. या योजने अंतर्गत शहरी भागात पाच वर्षांमध्ये कमीत कमी घरी बांधणे आणि आर्थिक सहाय्य केले गेले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मोदी सरकारची 2.0 आवास योजना चालू झाली आहे. जवळपास एक कोटी शहरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा फायदा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना हा केंद्र सरकारचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. जो शहरी भागातील प्रत्येक पात्र व्यक्तीला पक्के घर बांधण्यासाठी निधी देणे हा उद्देश आहे. Pradhanmantri Awas Yojana
प्रधानमंत्री आवास योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घराच्या बांधकामासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. मैदानी भागात 1.2 लाख रुपये आणि ईशान्य कडे राज्य आणि हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर आणि लढा केंद्रशासित प्रदेशासारख्या डोंगरात शहरांमध्ये 1.3 लाख रुपयांचे आर्थिक मदत घर बांधण्यासाठी केली जाणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शहरी भागातील राहणाऱ्या कमी उत्पन्न आणि मध्यमवर्गीय कुटुंबाच्या फायद्यासाठी एकूण दहा लाख निवासी युनिटच्या बांधकामाची सुरुवात केली आहे. त्या महत्वकांशी प्रकल्पामध्ये दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यामध्ये दोन पॉईंट तीन लाख कोटी रुपयांच्या सरकारी अनुदानाचा समावेश आहे.
या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार, यादीत तुमचे नाव पहा
EWS धारकासाठी होणार मोठा फायदा
पंतप्रधाना आवास योजनेअंतर्गत EWS धारक कुटुंबियांना जास्तीत जास्त फायदा व्हावा हा या योजनेचा उद्देश आहे. च्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापर्यंत आहे. मागील वर्षी 15 ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की शहरांमध्ये प्रत्येकाला दुर्बळ नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मध्यमवर्गीय कुटुंब स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहत असते. त्यांच्या स्वप्नातील घर बनवण्यासाठी सरकार आता मदत करणार आहे.