Post office scheme: पोस्ट ऑफिसची नवीन भन्नाट योजना, या योजनेमध्ये करा एकदा गुंतवणूक! व मिळवा दरमहा फिक्स रक्कम.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : मित्रांनो तुम्हालाही एका चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे जेणेकरून तुम्ही केलेल्या गुंतवणुकीपासून तुम्हाला फायदा मिळणार आहे. गुंतवणूक सुरक्षित आहे, आम्ही आज असेच एक गुंतवणूक बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून जर तुम्ही गुंतवणूक केल्याने अनेक फायदे मिळणार आहेत. पोस्ट ऑफिस योजनेतून गुंतवणूक करून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखीमता सामना करावा लागणार नाही वही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे.

तुम्हाला तुमच्या गुंतवणूक वर चांगले उत्पन्न पाहिजे असेल तर ही योजना तुमच्यासाठी चांगली ठरणार आहे. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला निश्चित उत्पन्न कमवायचे असेल तर पोस्ट ऑफिस ची ही नवीन योजना तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर, पोस्ट ऑफिसच्या या गुंतवणूक योजना म्हणजेच मासिक उत्पन्न योजना होय. या योजनेअंतर्गत जर तुम्ही एकदा रक्कम गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा 9 हजार ते 10हजार रुपये इतकी पेन्शन मिळणार आहे. या योजनेची महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला एकदाच गुंतवणूक करायची आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला नियमित उत्पन्न कमावणारी इन्व्हेस्टमेंट होणार आहे.

यानंतर जर तुम्ही या योजनेत इन्व्हेस्टमेंट करीत असाल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या या योजनेत अनेक मोठे फायदे मिळणार आहेत. पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या जोखीम राहणार नाही. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून ही योजना सर्वात जास्त सुरक्षित व चांगली ठरली आहे. या योजनेत अनेक जण गुंतवणूक करीत आहेत व या योजनेचा लाभ घेत आहेत.

हे पण वाचा :-कंपनी देत आहे 20,000 रुपयांपर्यंतची जबरदस्त ऑफर , मर्यादित वेळेसाठी त्वरीत पहा New Year Offer Royal Enfield Classic 350

Post office monthly income scheme

चला तर मग जाणून घेऊया या योजनेचे फायदे व या योजनेअंतर्गत तुम्हाला किती व्याजदर मिळणार आहे?

मासिक उत्पन्न योजनेमध्ये गुंतवणक केल्यास तुम्हाला 7.4% व्याजदर मिळणार आहे. यानंतर या योजनेसाठी पोस्ट ऑफिस किंमत देत तुम्ही तुमचे खाते दोन प्रकारचे उघडू शकता पहिले पहिले खाते म्हणजे सिंगल व दुसरे खाते म्हणजे जॉईन अशा प्रकारचे खाते तुम्ही या योजनेत करू शकता. संयुक्त खात्यामध्ये एकूण तीन लोक एकत्रित गुंतवणूक करू शकतात, असे पोस्ट ऑफिस यांच्या अधिकृत माहितीनुसार सांगण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक तुमच्या पत्नी सोबत संयुक्त खाते उघडल्यास करू शकतात. व तुम्ही या योजने पंधरा लाख रुपये जॉईन अकाउंट अंतर्गत गुंतवले तर तुम्हाला या गुंतवलेल्या रकमे ची व्याज म्हणजे 7.4% इतके व्याज दराने वार्षिक 1.11लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. व प्रत्येक महिन्याला तुम्हाला सुमारे 9,200 रुपये मिळणार आहेत. या योजनेत तुमचे एकट्याचे खाते उघडले तर तुम्ही जास्तीत जास्त नऊ लाख रुपये इतकी गुंतवणूक करू शकणार आहात. त्यामुळे तुम्हाला महिनेला 5,500 रुपये मिळणार आहेत.

टीप: आम्ही तुम्हाला आज पोस्ट ऑफिसच्या या नवीन योजना बद्दल माहिती दिली आहे. तर तुम्हाला अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन ,या योजनेबद्दल अधिक माहिती घेऊन तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

हे पण वाचा :-आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरून 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल, याप्रमाणे कर्जासाठी अर्ज करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!