नोकरीची सुवर्णसंधी: भारतीय टपाल विभागात 25,200 पदांसाठी मोठी भरती !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Recruitment : नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्ही देखील एखादी सरकारी नोकरी शोधत असाल तर भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदांसाठी 2025 साठी मोठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे एकूण 25,200 पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीचे विशेष वशिष्ठ म्हणजे उमेदवारीची निवड लेखी परीक्षेची वाक्य व मिरच्या आधारे केली जाणार आहे यामुळे तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता, महत्त्वाची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पगार, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या सूचना इत्यादी माहिती जाणून घेणार आहोत. Post Office Recruitment

महत्वाची माहिती

  • भारतीय टपाल विभाग ग्रामीण डाक सेवक अंतर्गत एकूण 25 हजार दोनशे पदांची भरती केली जाणारे याचे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे अर्ज करण्याची तारीख 3 मार्च 2025 व अर्ज सादर करण्याचे अंतिम तारीख 28 मार्च 2025 याची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता :

  • या पद भरतीसाठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • सामान्य वर्गासाठी 18 ते 40 वर्षे तसेच अनुसूचित जाती जमाती वर्गासाठी पाच वर्षे सूट इतर मागासवर्गीय तीन वर्षे दिव्यांग दहा वर्षे सूट.

अर्ज शुल्क :

  • या पद भरतीसाठी सामान्य/ओबीसी/EWS वर्गासाठी शंभर रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
  • तसेच SC/ ST / महिला/ PWD उमेदवारांसाठी शुल्क माप असणार आहे.

पगार :

  • सुरुवातीचे वेतन दहा हजार रुपये प्रति महिना असणार आहे कमाल वेतन 29,380 रुपये प्रति महिना असणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना अनुभवाच्या आधारे वेतन वाढ आणि अतिरिक्त भत्ते मिळतील.

अर्ज प्रक्रिया :

  • अर्ज करण्यासाठी इंडियन पोस्ट ऑफिसच्या द ग्रेट वेबसाईटला भेट द्या.
  • तिथे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
  • दिलेल्या फॉर्ममध्ये योग्य माहिती भरून सादर करा.
  • अपूर्ण अर्ज अपात्र ठरवले जातील.
  • अर्जाची अंतिम तारीख 28 मार्च 2025 आहे.

महत्त्वाच्या सूचना :

  • अर्ज सादर करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन वाचणे आवश्यक आहे.
  • संबंधित पद भरतीसाठी अधिकृत पीडीएफ जाहिरात लवकर प्रसिद्ध होईल.
  • या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न साकार करा.

Leave a Comment