PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण अशीच एक माहिती जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारने कसे योजना राबवत असते त्या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा होतात अशा योजनेची आपण माहिती जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी व शेती संबंधित कामासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार अशा अनेक योजना राबवत असते जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळते.
पी एम किसान सन्मान निधी योजना
केंद्र सरकार द्वारे राबवण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते या योजनेअंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांना चार हप्त्यांमध्ये पाठवले जातात म्हणजे प्रत्येकी दोन हजार रुपयांचा तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाते.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करताना कोणतीही चूक करू नका योग्य संबंधित अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेला हेल्पलाइन क्रमांक वर कॉल करून तुम्ही जाणून घेऊ शकता 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधा .
पी एम किसान मानधन योजना
पी एम किसान मानधन योजना केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन देत आहे या योजनेसाठी केवळ अठरा ते चाळीस व या गटातील शेतकरीच अर्ज करण्यासाठी पात्र आहेत जेव्हा शेतकरी वयाची साठ वर्षे पूर्ण करतात तेव्हाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होतो व खात्यावरती दरमहिना तीन हजार रुपये पेन्शन पाठवले जाते.
प्रधानमंत्री फसल बीमा योजना
प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांमुळे शेतीकांचे नुकसान पासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण दिले जाते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागतो. ज्यावर सरकार अनुदान देत आहे.
केंद्र व राज्य सरकार 50.50 प्रमाणात विनाअनुदानित पिकांसाठी प्रीमियम सबसिडी शेअर करतात तसेच केंद्र सरकार अनुदानासाठी पिकांसाठी जास्त अनुदान देते.
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला योजनेची माहिती आवडली असेल किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला या योजनेची अधिक माहिती मिळेल.