Pm Kisan List | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 28 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये जमा करण्यात आले होते. ज्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला आधार लिंक असेल किंवा बँक खाते आणि जमीन पडताळणी केली असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहेत.
ज्या शेतकऱ्यांचे आपण पोस्ट बँक खाते तो पण केले असेल तर तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत आणि जर तुमची बँक खाते इतर बँक मध्ये असेल तर खात्यामध्ये जमा झालेले आहेत कृपया एकदा चेक करा.
या योजनेचा डिसेंबर ते मार्च कालावधी 16 वा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्हा येथील समारंभामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला होता. तसेच या योजनेचा नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे या योजनेचा दुसरा व पहिला एकत्रित शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही मिळून शेतकऱ्यांना दरवर्षी बार हजार रुपयांचा निधी खात्यामध्ये जमा करते त्यामुळे आता शेतकरी लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली आहे याला भरती यादी मध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला वार्षिक 12 हजार रुपये चा लाभ मिळणार आहे.
जर तुम्हाला सरकार द्वारे देण्यात येणाऱ्या लाभाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे ई KYC पूर्ण होणे व दुसरे कारण म्हणजे जिओ व्हेरिफिकेशन असू शकते व तिसरे कारण बँक खाते आधार लिंक करणे हे असू शकते.
जर तुम्हाला सरकार द्वारे या योजनेचा हप्ता पोहोचला नसेल तर घाबरायचं कारण काही नाही जर शेती करत असाल आणि त्यांच्याकडे स्वतःची जमीन असेल आणि या हप्त्याचा खात्यामध्ये नक्कीच लाभ जमा होणार आहे. अनेक कारणामुळे तुमचा हप्ता अडकला जाऊ शकतो.
त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक एवायसी करून घेणे व जीव वेरिफिकेशन करून घेणे आणि जिओ व्हेरिफिकेशन मी तुमचे झाला असेल तर बँक खात्याशी आधार लिंक करून घ्या त्यानंतर खात्यामध्ये पुढचा हप्ता येणार आहे जर तुम्ही या तीन गोष्टी करून घेतले असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये असे तुम्हाला एकूण वार्षिक 12,000 रुपये मिळणार आहे