PM KISAN : तुम्ही देखील पीएम किसान योजनेची लाभार्थी असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण दिवाळीत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सर्वात मोठी भेट मिळणार आहे.
दरवर्षी पीएम संबंधी योजनेअंतर्गत ₹6000 सहानी प्रत्येकी दोन हजारचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केला जातो.
शेतकऱ्यांचे हितासाठी सुरू करण्यात आलेल्या किसन संबंध योजना अंतर्गत आतापर्यंत १४ हत्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला असून देशभरातील शेतकऱ्यांना पंधराव्या हप्त्याची दीर्घकाळ.
पण तुम्हा सर्वांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे किसान संबंधित योजना पंधराव्या हप्त्याचे पैसे नोवेंबर च्या शेवटच्या आठवड्यात हस्तांतरित केले जातील असे यापूर्वी सांगण्यात येत होते.
आता मोदी सरकारने दिवाळीला एक मोठी घोषणा केली आहे.यानंतर 15 नोव्हेंबरला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता पाठवला जाईल.
दरवर्षी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार महिन्याच्या अंतराने पाठवले जातात जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करताना खरेदी करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना लागणार नाही.
मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नंबर 2023 रोजी शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत या कार्यक्रमात दुपारी तीन वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केलें जातील.
शेतकऱ्यांना पंधरा हप्ता मिळणार नाही तथापि तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल की ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे ई- केवायसी केले नाही त्यांना पंधरा हप्ता लाभ मिळणार नाही.
यादीमध्ये नाव चेक करा
सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी (https://pm Kisan.gov.in/) च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला वेबसाईटवर दिसत असलेल्या know your status चा पर्याय निवडावा लागेल.
यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन नंबर) टाकावा लागेल. जर तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर now your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅपचा टाकावा लागेल.
आता तुम्हाला एक ओटीपी मिळेल. ओटी टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल. नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस कळेल.
तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएम किसान वेबसाईटवर जाऊन beneficiary list चा पर्याय निवडावा लागेल.
यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल. यानंतर, तुम्ही beneficiary list डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावासह गावातील आणखीन कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे ते पाहू शकतात.