Thursday

13-03-2025 Vol 19

नागरिकांसाठी आनंदाची बातमी पेट्रोल-डिझेलचे दर घसरले..! अर्थसंकल्पानंतर पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Price In Maharashtra: नमस्कार मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प नंतर पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमतीत घट दिसून आली आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनामिक इंधन किमती प्रणाली वर आधारित आहे. त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोलचे सुधारित दर जाहीर केले जातात.

अनेक वेगवेगळे घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इत्यादी. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत वाढते तेव्हा भारतातील पेट्रोल डिझेलची किंमत वाढते.

पहा संपूर्ण महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेल दर

अ. क्र.शहरपेट्रोल (प्रति लिटर)डिझेल (प्रति लिटर)
1अहमदनगर106.8593.35
2अकोला106.2092.75
3अमरावती106.8093.35
4छत्रपती संभाजीनगर107.2093.70
5भंडारा106.8293.35
6बीड 106.8493.35
7बुलढाणा107.0593.56
8चंद्रपूर106.1292.70
9धुळे106.4092.92
10गडचिरोली106.9193.45
11गोंदिया107.4893.95
12हिंगोली107.4293.85
13जळगाव107.9193.70
14जालना107.9194.37
15कोल्हापूर106.5093.06
16लातूर107.2893.77
17मुंबई शहर106.3593.88
18नागपूर106.2592.76
19नांदेड108.3294.78
20नंदुरबार107.5093.99
21नाशिक106.1592.65
22धाराशिव107.0893.59
23पालघर106.0692.55
24पुणे106.5495.42
25परभणी109.0193.05
26रायगड 106.8093.27
27रत्नागिरी107.8994.36
28सांगली106.5093.02
29सातारा106.9093.39
30सिंधुदुर्ग107.8394.35
31सोलापूर106.5193.05
32ठाणे 105.7592.25
33वर्धा106.9993.50
34वाशिम107.0893.59
35यवतमाळ107.3593.88
Petrol Price In Maharashtra

हे पण वाचा:- फक्त या लोकांनाच मोफत रेशन मिळेल, नवीन यादीत नावे तपासा

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Krushna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *