Diesel Petrol Price Today : महाराष्ट्र मध्ये डिझेल- पेट्रोलचे दर मध्ये मोठे बदल सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी. येणारे काही दिवसांमध्ये डिझेल व पेट्रोलच्या दरामध्ये 8 ते 9 रुपयांची घट होण्याची शक्यता आहे. यामुळे आता पेट्रोल 106 रुपयावरून फक्त 97 ते 98 रुपये प्रति लिटर वर येणार आहे.
मागील काही महिन्यापासून आपण पाहत आहोत डिझेल पेट्रोलच्या दरामध्ये मोठी वाढ आहे. परंतु यात अजून काही बदल झालेला दिसून येत नाही. मागील पाच ते सहा महिन्यापासून डिझेल पेट्रोलचे दर हे स्थिर आहेत. पण आता महाराष्ट्रात आगमनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर येतात केंद्र सरकार सर्वसामान्य ना देणार मोठा दिलासा.
रिपोर्टनुसार केंद्र सरकार महाराष्ट्र मध्ये लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दरामध्ये घट करणार आहे. व पेट्रोल आणि डिझेल चे दर 8 ते 10 रुपयापर्यंत कमी होणार आहे. पेट्रोल डिझेल कमी करण्याबाबत पेट्रोलियम मंत्रालय व अर्थ मंत्रालय यांच्या चर्चा सुरू आहे.
काही सूत्रानुसार असे माहित झाले आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कमी करण्याबाबत अर्थ मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाला वेगवेगळे मसुदे पाठवले आहे. व आता फक्त याला पंतप्रधान च्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किमती बाबत चर्चा होत आहे क्रूड तेलाची किंमत प्रति डॉलर 78.71 रुपये झाली आहे. विशेष म्हणजे देशांतर्गत किमतीही आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात.