सोन्याच्या भावात झाला मोठा बदल, तुमच्या शहरातील 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती तपासा
24 carat gold rates : सध्या भारतामध्ये सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि या सणसुदीच्या तोंडावरती महागाईचा मोठा भडका उडालेला आहे. अशातच एक सराफ बाजारातून मोठी अपडेट समोर आलेले आहे, ती म्हणजे सोन्याच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळाली. यामुळे कुठेतरी सणासुदीच्या तोंडावरती आणि नवरात्री उत्सवानिमित्त नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये सणासुदीनिमित्त सोने खरेदी … Read more