Gold Rate Today | अरे बापरे! सोन्याच्या भावात तुफान वाढ! सोन्याचा दर पाहून अंगाला काटा येणार, नवीन दर काय?
Gold Rate Today | सोन, हे फक्त आता नावापुरत राहिल आहे. कारण आज सोन्याचा दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांची अपेक्षा ही फक्त आता स्वप्नपूर्तीच राहणार आहे. तुम्ही देखील सोन खरेदी करण्याचा विचार करताय? तर नवीन दर पाहून तुमच्या नक्कीच अंगाला काटा येणार आहे. कारण आज सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे दिल्ली येथे सोन्याचा भाव … Read more