मागेल त्याला शेततळे योजना 2023:- धनंजय मुंडे यांची घोषणा
मागेल त्याला शेततळे योजना 2023:- राज्याचे नवीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शनिवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांसाठी मागील त्याला शेततळे योजना राबवण्यात येणार आहे. व त्यांनी सांगितले गेल्या वर्षाच्या च्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाला आहे शेतकरी संकटात आला आहे. ते म्हणाले सुरुवातीला लॉटरी सिस्टमनुसार शेततळे … Read more