पनवेल महानगरपालिका भरती सुरू आता अर्ज करा

पनवेल महानगरपालिका भरती Requirement 2023 :- पनवेल महापालिकेच्या गट अ, गट ड, मधील रिक्त पदे सरळसेवे प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे पनवेल महानगरपालिका भरती पात्रता व रिक्त पदे यांकरिता महानगरपालिका भरती सुरू झालेली आहे महानगरपालिकेमध्ये 377 पदे रिक्त आहेत या पदाकरिता शिक्षण पात्रता वयोमर्यादा माहिती खालील प्रमाणे असेल. पनवेल महानगरपालिकेमध्ये पित्त … Read more

Novaturient technology pvt. Ltd.Is looking for graphic designer intern and UI UX designer intern

About. Novaturient Technology Pvt. Ltd. is currently hiring for the position of UI/UX Designer. This is an exciting opportunity for individuals with a passion for design and user experience to join a dynamic and innovative company. As a UI/UX Designer at Novaturient Technology Pvt. Ltd., my objective would be to create visually appealing and user-friendly … Read more

Bank of Maharashtra Bharti 2023

Bank of Maharashtra Bharti 2023– तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला बँकेमध्ये नोकरी करायची इच्छा असेल त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 400 पदांची भरती निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज कसा करायचा आहे व अर्ज सुरू कधी होईल व अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी आहे . सर्व माहिती खालील प्रमाणे असेल.

बरेच विद्यार्थी बँकिंग क्षेत्रात अभ्यास करत आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आता चांगल्या पदांकरिता भरती निघाली आहे. भरती प्रक्रिया 23 जुलै 2000 पासून सुरू होईल व अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे.

Bank of Maharashtra Requirement 2023

Total जागा:- एकूण 400 पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांची नावेशैक्षणिक पात्रता
1 – ऑफिसर स्केल III पद संख्या -10060% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
2) ऑफिसर स्केल II पद संख्या – 30060% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट :- 31 मार्च 2023 रोजी 25 ते 38 वर्ष असणे गरजेचे व ST/ SC :- 5 वर्ष सूट , OBC 03 वर्ष सूट

परीक्षा शुल्क :- जनरल, ओबीसी , EWS, :- रू 1180/- ST, SC, PWD , :- रू 118

नोकरी करण्याचे ठिकाण :- संपूर्ण भारतामध्ये

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन असणार आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 जुलै 2023

अर्ज सुरू होण्याची तारीख :- 13 जुलै 2023

बँकेचे अधिकृत वेबसाईट पहा

बँक ऑफ महाराष्ट्र भरती बद्दल माहिती

बँक ऑफ महाराष्ट्र ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँक आहे जी विविध पदांसाठी भरती करते बँक ऑफ महाराष्ट्र बद्दल खालील प्रमाणे माहिती पाहु शकता.

  1. पदे :- बँक ऑफ महाराष्ट्र (PO) लिपिक स्पेशलिस्ट ऑफिसर ( SO) आणि इतर प्रशासकीय आणि सहाय्यक कर्मचारी भूमिका यासारख्या पदांसाठी भरती करते.
  2. पात्रता:- बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी पात्रता निकष अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात साधारणपणे उमेदवारांची मान्यता प्राप्त विद्यापीठात किंवा संस्थेतून पदवी किंवा पदवीधर शिक्षण पूर्ण केले असावे अर्ज केलेल्या पदावर अवलंबून कमाल वयोमर्यादा बदलते
  3. निवड प्रक्रिया:- बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये संबंध नेता लेखी परीक्षा असते त्यानंतर वैयक्तिक मुलाखत किंवा गट चर्चा असते लेखी परीक्षेत पदांनुसार तर्क इंग्रजी भाषा संख्यात्मक क्षमता आणि व्यावसायिक नेण्याची संबंधित वस्तू निष्ठा प्रश्न असतात
  4. अर्ज प्रक्रिया :- इच्छुक उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी अधिकृत वेबसाईट द्वारे किंवा नियुक्त अर्ज टोटल द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात उमेदवारांनी आवश्यक तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून स्वतःची नोंद करणे आवश्यक आहे परीक्षेसाठी अर्ज शुल्क नेट बँकिंग द्वारे करावेत.
  5. प्रवेश पत्र लेखी परीक्षा किंवा मुलाखतीसाठी प्रवेश पत्र अधिकृत वेबसाईटवर प्राप्त उमेदवारांना दिली जाते परीक्षा किंवा मुलाखतीतील उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांनी प्रवेश पत्र्याची प्रिंट आऊट डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे.
  6. निकाल:- लेखी परीक्षा किंवा मुलाखतीचे निकाल सामान्यतः अधिकृत साइटवर घोषित केले जातात आणि आणि जे उमेदवार पात्र करतात त्यांना निवड प्रक्रियेच्या पुढील फेरि किंवा कागद पडताळणीसाठी बोलवले जाते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

New Forest Department Recruitment 2023

New Forest Department Recruitment 2023 :- सध्या वनविभाग मध्ये वनरक्षक पदांची महाभरती ची भरती प्रक्रिया पुर्ण झाली आहे. व आता उमेदवार लेखी परीक्षेची वाट पाहत आहेत. व आता वन विभागामध्ये नवीन पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात आली आहे. वन विभागाद्वारे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार मागे झालेल्या वनरक्षक भरती मध्ये फॉर्म … Read more

Income Tax Returns: ITR भरणाऱ्यांना मिळणार लाखांची सूट, अर्थमंत्री सीतारामन यांची मोठी घोषणा

Income Tax returns: आयटीआर भरण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहेत. एक कोटी पेक्ष्या अधिक लोकांना आयटीआर भरला आहे. तुम्ही 31 जुलै पर्यंत 2022 ते 2023 या आर्थिक वर्षे साठी ITR देखील दाखल करू शकतात.जर तुम्ही काही कारणास्तव आयटीआर भरण्याची शेवटची तारीख चुकवली तर तुम्हाला दंड आकारला जातो. यावेळी हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की काही … Read more

MUMBAI JOB :- 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी लवकरच अर्ज करा

MUMBAI JOB :- तर मित्रांनो तुम्ही जर 10 पास असाल तर तूच्या करीत एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही उत्तीर्ण असेल तरी चांगल्या प्रकारचे नोकरी नाही असे वाटत असते. तुम्ही आठवी पास असेल तर अर्ज करू शकता तुम्ही दहावी पास असेल तरी अर्ज करू शकता. माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे … Read more

Gold Rate Today Mumbai:- सोन्याच्या दरात मोठी घसरण

Gold Rate Today Mumbai:- सोमवारी दहा जुलै 2023 रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्या आणि चांदीच्या दोन्ही किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाले आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या बाजारात चांगलीच MCX वर सोन्या चांदीचे दरामध्ये चांगलीच नरमाई दिसून येत आहे. त्याचे कारण MCX दहा ग्रॅम सोन्याची किंमत 142 घसरून 58 हजार 640 रुपये प्रति तोळेवर … Read more

TeacherJob:- ZP शाळांमध्ये नोकरीची संधी वयोमर्यादा, पगार बद्दल जाणून घ्या

TeacherJob:- जिल्हा परिषद स्कूल राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त पदावर निवृत्ती शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षकांच्या नियुक्त राखल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत त्यामुळे त्यांना शिकवण्याचा प्रश्न बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शाळांमध्ये शिक्षक भरती करण्याच्या आधी शिक्षक आयोग त्यांनी दिले आहेत … Read more

India Post office Merit List 2023

India Post office Merit List 2023- भारतीय पोस्ट ऑफिस गुणवत्ता यादी ग्रामीण डाक सेवक राज्यावर गुणोत्तर यादी तपासा भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रिक्त पदांसाठी अर्ज केले होते ते इंडिया पोस्ट जीडीएस निकाल जाहीर आणि आतुरतेने वाट पाहत आहेत जुलै 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल अर्जाची तारीख 23 जून 2023 पासून सुरू झाली … Read more

RPF Requirement 2023-Railway Protection Force

RPF Requirement 2023– Railway protection force requirement 2023 रेल्वे संरक्षण दलामध्ये नऊ हजार वरून अधिक जागांची भरती निघणार आहे. यासाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रेची संपूर्ण माहिती पहा RPF Requirement 2023– तुम्हाला जर संरक्षण दलामध्ये काम करण्याचे इच्छा असेल व तुम्हाला करिअर बनवायचे असेल तर नवीन भरतीची वाट पाहत असाल तर मग तुमची प्रतीक्षा अल्पविधीत संपली … Read more

बीडमध्ये पोलीस पाटील भरती

बीडमध्ये पोलीस पाटील भरती– तर बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणार आहे काही दिवसांपूर्वी पोलीस पाटील भरती सुरू झाली होती. संपूर्ण 945 पदे रिक्त आहेत या पदांकरिता बीड जिल्ह्यात पोलीस पाटील भरती होणार होती. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीला पोलीस पाटलांचे सुमारे 945 पदे रिक्त असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडे आहे. मात्र रिक्त … Read more

10 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी अता अर्ज करा

10 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी अता अर्ज करा – नाशिक महा ट्रान्सको भरती 2023 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड यांच्याकडून पात्र उमेदवार कडून भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै पदाचे चे नाव – इलेक्ट्रिशियन शैक्षणिक पात्रता- मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालयातून घेतलेली इलेक्ट्रिशनच्या व्यवसायातील दोन वर्षाची परीक्षा … Read more

error: Content is protected !!