शिंदे सरकार कोसळ?सुप्रीम कोर्टाचा निर्णय सत्ता संघर्ष
अखेर महाराष्ट्राच्या सत्ता नाट्यावर पडदा पडणार कोण जाणार कोण राहणार हे उद्या समजणार आज दुपारी सत्ता नाट्याचा निकाल आज लागणार हे स्पष्ट झालं. तर राजकीय घडामोडींना वेळ झाला आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या त्या ऐकण्याची एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावाच लागणार पण खरंच असं आहे का? एकनाथ शिंदे पात्र ठरले तरी मुख्यमंत्री पदावर राहू … Read more