Mumbai Metro Jobs : मुंबई मेट्रोमध्ये नोकरी करण्याची संधी! परीक्षेची गरज नाही; 2 लाखापर्यंत मिळेल पगार, असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Metro Jobs : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील एखादी चांगली नोकरी शोधत असाल आणि भरघोस पगार हवा असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. हि नोकरी मुंबई मेट्रोमध्ये असणार आहे. इथे तुम्हाला दोन लाख रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. या भरतीसाठी कशाप्रकारे अर्ज करू शकता आपण जाणून घेणार आहोत.Mumbai Metro Jobs

पदांची नावे

मुंबई मेट्रोमध्ये सहाय्यक व्यवस्थापक, उप, अभियंता आणि कनिष्ठ अभियंता ही पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवली आहेत. या पदांसाठी मुंबई मेट्रोचे अधिकृत वेबसाईट वर 27 नोव्हेंबर पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

(अर्ज करण्यासाठी mmrcl.com)

रिक्त जागा

  1. सहाय्यक व्यवस्थापक -1
  2. उप अभियंता 5 पदे
  3. कनिष्ठ अभियंता -II चे 1 पद अशी एकूण सात पदे भरली जाणार आहेत

पात्रता निकष

मुंबई मेट्रो मध्ये सहाय्यक व्यवस्थापक , उपमहाव्यवस्थापक या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यता प्राप्त विद्यापीठातून पूर्ण वेळ सिविल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. तर ज्युनिअर असिस्टंट साठी पूर्ण वेळ सिविल इंजिनिअर पदवी/ डिप्लोमा असणे आवश्यक आहे. याशिवाय पदानुसार अनुभव असणे ही महत्त्वाची आहे. अधिकृत वेबसाईटवरील नोटिफिकेशन मध्ये या संबंधित सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

वयोमर्यादा

मुंबई मेट्रोच्या या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय 35 वर्षे असावे उमेदवाराच्या वयाची गणना नोवेंबर 2024 रोजी केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादित सावलीत देण्यात येणार आहे.

वेतन

सहाय्यक महा व्यवस्थापक पदासाठी उमेदवारांची किमान सीटीसी आठ लाख उपअभियंता पदासाठी उमेदवारांची किमान सीटीसी पाच ते सहा लाख कनिष्ठ अभियंता पदासाठी उमेदवारीची सीटीसी पाच लाख रुपयापर्यंत असावा. त्यानंतर या पदावर निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार 35 हजार 280 रुपये ते दोन लाख रुपये पर्यंत पगार मिळेल.

Leave a Comment