MAHAVITARN Facilities : महावितरण ने ग्राहकांसाठी नवीन सुविधा उपलब्ध केलेले आहे तुम्ही जर नंबरची नोंदणी केल्यास बिला संबंधित तसेच वीजपुरवठा केव्हा खंडित होणार आहे कधी पुर्तवत होणार आहे आणि महत्त्वाचे विल बीज भरण्याबाबत मोबाईलवर माहिती देण्यात येणार आहे.
महावितरण मोबाईल क्रमांक कशाप्रकारे नोंद करायची
pro.mahadiscom.in/Consumerinfo/consumer.jsp
सर्वात प्रथम तुम्हाला महावितरण कंपनीचे अधिकृत वेबसाईट या लिंक वर जावा लागेल तिथे नोंदणी करावा लागेल.
महावितरण्य ग्राहकांच्या सुविधांसाठी अनेक योजना राबवल्या त्यापैकी एसएमएस ही योजना आहे या सुविधेचा लाभ कोपरगाव शहर विभागातील जवळपास 95 टक्के ग्राहकांनी या सुविधाचा लाभ घेतलेला आहे उर्वरित ग्राहकांनी आपले मोबाईल क्रमांकावर नोंद करुन घ्यावी.
विज बिल किती नोंदणी कृती २४ हजार 604 देण्यात आलेली आहे त्याद्वारे वीज बिल किती आहे याची माहिती महिन्याला द्याण्यात येते.
तुम्हाला एसएमएस द्वारे मीटर रीडिंग लाईन बंद केव्हा होणार त्याची माहिती वीज भरण्याबाबत ची माहिती डी कनेक्शनची नोटीस याची सुद्धा माहिती दिली जाणार आहे.