Maharashtra Van Sevak Bharti 2025 : नोकरीचा शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील एखांदी चांगली पगाराचे नोकरी शोधत असाल तर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाअंतर्गत एक मोठी बंपर भरती राबवण्यात येत आहे. या भरतीमध्ये तब्बल 12,991 जागांची भरती केली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया आणि पात्रता Maharashtra Van Sevak Bharti 2025
महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग अंतर्गत वनसेवक पदांची तब्बल 12,900 पदांची भरती करण्यात येणार आहे. वन विभागाने भरतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून नोकरीच्या भरतीचे प्रक्रिया सुरू होणार आहे. वन सेवा किंवा पदासाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून किमान पात्रता दहावी पास करण्यात आलेली आहे. पण सेवक हे पद महाराष्ट्राच्या सरकारच्या गट-ड या श्रेणीत येत असून सातव्या वेतन आयोगानुसार निवडण्यात आलेल्या वनसेवकांना आकर्षक वेतन ही देण्यात येणार आहे.
वेतन : महाराष्ट्र वन सेवक हे पद गट- ड श्रेणीत येईल. सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी एस -१ ( ₹15000 – 47,600 ) असेल पदाचे नाव वन सेवक असेल
शैक्षणिक पात्रता – या पद भरतीसाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास असावी कमाल शैक्षणिक पात्रता बारावी पास ठेवण्यात येईल जास्त शिक्षण घेतलेले उमेदवार निवडक प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत यासाठी हमीपत्र लिहून घेतले जाईल.