LPG Cylinder Price : सणासुदीच्या तोंडावर देशभरा मधील अनेक ठिकाणी व्यवसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती शंभर रुपयांनी वाढवले गेलेले आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा व्यवसायिक एलपीजी सेंटरच्या दरामध्ये वाढ झाली आहे. LPG Cylinder Price
व्यवसायिक आणि घरगुती एलपीजी शिंदे च्या किमतीमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी जाहीर केल्या जातात नवीन दरानुसार 19 किलोच्या व्यवसायातील एलपीजी सिलेंडरची किंमत दिल्लीमध्ये 17,31 रुपयांच्या ऐवजी 1833 रुपये होईल मुंबईमध्ये व्यवसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 17,85.50 रुपये तर कोलकत्ता मध्ये 1943 रुपये तसेच चेन्नईमध्ये 19,99.50 रुपये प्रति सिलेंडर उपलब्ध आहे. ( LPG Cylinder Price )
ऑक्टोबर मध्ये तेल कंपन्यांनी दोनशे 9 रुपयांनी किमती वाढवल्यानंतर मुंबईत व्यवसायिक एलपीजी सिलेंडरचे दर १६८४ रुपये तर कोलकत्ता कोलकत्ता मध्ये १८३९.५० कृपया आहे तर चेन्नईमध्ये 18.98 रुपये आहे घरगुती एलपीजी गॅस ची किंमत दिल्लीमध्ये 14 किलो सिलेंडर 903 रुपये कायम आहे. LPG Cylinder Price
या लोकांना वर्षातून दोनदा मिळणार मोफत सिलेंडर, करावां लागणार ‘हे’ काम
केंद्र सरकार व राज्य सरकार देशातील लोकांसाठी सातत्याने विविध योजना राबवत आहे. या माध्यमातून जनतेला देण्याचा देण्याचा प्रयत्न हा सरकारचा असतो. उत्तर प्रदेशच्या सरकारने दिवाळी पूर्वी राज्यातील नागरिकांसाठी एक अनोळखी भेट दिली आहे. उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात दोन मोफत सिलेंडर देण्याचा निर्णय उत्तर प्रदेशच्या सरकारने घेतला आहे. राज्यातील 1.75 कोटी कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाने जारी केलेल्या जाहीर ठरावात दिवाळी आणि होळीच्या मुहूर्तावर महिलांना मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आव्हान दिले, आहे .त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेशं खन्ना यांनी दिवाळी पूर्वी राज्यातील सुमारे 1.75 कोटी कुटुंबांना एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आहेत सांगितले. सिलेंडर देण्यासाठी गेल्या अर्थसंकल्पात3301.74 कोटी रुपयांची तरतूद होती, अर्थसंकल्पातील रकमेतुन राज्य सरकार उज्वला योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यात 660 रुपये पाठवले. त्याच बरोबर केंद्र सरकार 300 रुपये अनुदान देणार आहे.