LPG Cylinder | नागरिकांसाठी सर्वात मोठी बातमी येत आहे. आज होणारे अर्थसंकल्पनामध्ये नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार मोठे निर्णय घेऊ शकते. त्यामध्ये गॅस सिलेंडर बाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये आता असलेली एलपीजी सिलेंडरच्या किमती किती वाढले आहेत तुम्हाला तर माहीतच आहे. याच किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करू शकते व येत्या अर्थसंकल्पनामध्ये हा निर्णय होऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार एलपीजी सिलेंडर वर सरकार विशेष काही योजना असू शकते. त्या योजना पाहून नागरिक खुश होणार आहेत. त्यामध्ये नागरिकांना काही भेटवस्तू देखील मिळू शकतात तर तर सरकार उज्वला योजनेअंतर्गत सबसिडी देखील वाढू शकते. आजचा दिवस नागरिकांसाठी खास असणार आहे. जाणकारांच्या मते ही सबसिडी आता पाचशे रुपये होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे दर महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्या एलपीजी सिलेंडरची किमती अपडेट करत असतात.
देशभरामध्ये येत्या आगामी काळात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार अनेक मोठ्या घोषणा नागरिकांसाठी करू शकते. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे उज्वला योजनेअंतर्गत सबसिडी पाचशे रुपये पर्यंत वाढवली जाऊ शकते.
मीडिया रिपोर्टनुसार वेगवेगळ्या दावा केला जात आहे. 2024 मध्ये सरकारी एलपीजी वरील सबसिडी वाढू शकते कारण महिला वोट बँक मिळवण्यासाठी सरकार हे लक्ष केंद्रित करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार महिला वळवण्यासाठी महिलांसाठी मोठ्या घोषणा करणार आहे.
देशभरामध्ये उज्वला योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येमध्ये आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार देशभरात नऊ कोटी लाभार्थी आहेत त्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आता कशाप्रकारे मोदी सरकार टार्गेट करणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.