Loan Waiver Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी समोर येत आहे. खूप दिवसापासून वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे ती म्हणजे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्याची पात्र जिल्ह्याची यादी.
यंदाच्या हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे खूप शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. शेतीत केलेला खर्च येतो मनातून निघाला नाही. आता तोंडाशी पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे. दरवर्षीपेक्षा निम्म्यापेक्षा कमी उत्पन्न निघाले आहे. त्यात शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव मिळत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेता शेतकरी मोठ्या अडचणीत आलेला दिसून येत आहे.
हंगामाच्या सुरुवातीला पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज शेतीत उत्पन्न न निघल्यामुळे भरू शकत नाही. आता शेतकरी याच असणे सरकारकडे पाहत आहे की सरकार शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ करीन. अशी सर्व शेतकऱ्यांना सरकारकडून आज लागले आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी?
- 30 सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दिनांक एक एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत असलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठन पीक कर्ज होणार माफ!
- कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट भरणार आहे.
- राष्ट्रीयकृत व्यापारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्रामीण बँक विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुणेरी पिक कर्ज माफ होणार आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफी?
- आजी व माजी मंत्री आजी व माजी आमदार आणि खासदार यांना लाभ मिळणार नाही.
- केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक पंचवीस हजार पेक्षा जास्त वेतन असणारे)
- महाराष्ट्र शासनाने अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक पंचवीस हजार पेक्षा जास्त वेतन असणारे)
- सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूतगिरणी यांचे संचालक, मंडळ व या संस्थेमध्ये मासिक पंचवीस हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी.
- पंचवीस हजार पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेणारे व्यक्ती यांना पण कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही.
- शेती उत्पन्न अतिरिक्त आयकर भरणारे व्यक्ती हे पण अपात्र आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्त योजनेची कार्यपद्धती | Loan Waiver Scheme
- आपला आधार क्रमांक बँकेच्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्ज खात्याची लिंक करावा.
- मार्च 2020 पासून बँकांनी आधार क्रमांक आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या सूचनाफलक तसेच चावडीवर सुद्धा प्रसिद्ध केले जातील.
- या याद्या मध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिला जाईल.
- शेतकऱ्यांनी आधार कार्ड सोबत असलेल्या विशिष्ट ओळख क्रमांक घेऊन आपले सहकारी सेवा केंद्रात जाऊन आपला आधार क्रमांक ची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी.
- पडताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात जमा होईल.
- कर्जरोख्या सोबत व आधार क्रमांक सोबत शेतकऱ्याचे वेगवेगळे म्हणणे असल्यास ते जिल्हा अधिकाऱ्यांच्या समिती समोर मांडले जाईल.
- समिती त्याबाबत निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करेल.
कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे पण वाचा:- आता या जिल्ह्यातील 27 लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18,000 रुपये मिळणार, येथून यादीत तुमचे नाव पहा