Loan Waiver List | कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आर्थिक वर्ष संपत असल्याने बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाची वसुली केली जात आहे .परंतु जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत आहे त्यांच्यासाठी पीक कर्जाची मूळ रक्कम वसूल करावे तसेच राज्याच्या सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँकांना शेतकऱ्यांकडून व्याजाची रक्कम घेऊ नये असा सल्ला दिलेला आहे.
राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील काही महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच राज्यातील 40 तालुका मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेले आहे. व येथील शेतकऱ्यांना दुष्काळ मधील सवलती देखील लागू केलेले आहेत.
महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम, 1960 च्या 70 अ कलम अन्वय जिल्हा मध्यवर्ती आणि प्राथमिक कृषी पतसंस्था त्रिस्तरीय कर्ज देण्याचे देण्यात आलेले आहेत. यानुसार शेतकऱ्यांनी वेळेवर ज्या शेतकऱ्यांनी परतफेड केली असल्यास व्याजाची रक्कम वजा करून कर्जाची मूळ रक्कम वसूल करण्याच्या सूचना देखील दिलेले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळत आहे. व जे शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करत आहे. त्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा लाभ देखील देण्यात येणार आहे. व त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्जासाठी पात्र बनवण्यात यावी अशी सूचनाही करण्यात आलेली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी बँकेकडून अल्पमुदतीचे पीक कर्ज दिले जाणार आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक सर्वाधिक पीक कर्ज वाटप करण्यात येते. या आर्थिक वर्षाच्या शेवटी शेतकऱ्यांवरती मोठे आर्थिक संकट कोसळले आहे कारण यंदा राज्यामध्ये अपेक्षिता सभा असून झाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनामध्ये घट दिसून आले आहेत. परंतु यंदा लोकसभा निवडणूक असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे हा असंतोष भरून काढण्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेतलेले आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु या अनुदानापासून शेतकरी वंचित आहे शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला नाही.
1 thought on “कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या योजनेअंतर्गत मिळणार 50 हजार रुपये”