विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी? महायुती सरकारचा मोठा निर्णय


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver For Farmers: नमस्कार शेतकरी मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुका पार पडले आहेत मात्र लवकरच विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत. विधानसभेची निवडणूक सुरू होण्याअगोदर शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका निवडणुकीत बसू नये. यासाठी राज्यातील महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत.

कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लोकसभे निवडणुकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा महायुतीला मोठा फटका बसला. त्यासोबतच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जास्त मोठा फटका बसला. राज्यात तब्बल सात लोकसभा मतदारसंघात माहितीमुळे पराभूत झाले आहेत. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील शेतकऱ्याच्या नाराजीचा फटका सरकारला बसू नये या हेतूने हा निर्णय घेण्यात येणार आहे.

शेतकऱ्याचा नाराजीचा फटका तीन महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी राज्यातील महायुती सरकारकडून शेतकऱ्यांच्या मतासाठी दोन लाखापर्यंत चे कर्जमाफीची हालचाल सुरू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोयाबीनची आवक घटली बाजार भाव वाढले! या बाजार समिती मिळत आहे सर्वाधिक बाजार भाव, पहा आजचा बाजार भाव

महायुती सरकारकडून कर्जमाफीची हालचाली सुरू

सरकार कधी कर्जमाफीची घोषणा करेल या आदेशाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. दरम्यान सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली जात असताना, अद्याप या संदर्भात कुठलेही पत्र आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने बाजी मारली त्यांना 31 जागेवर यश मिळाले आहे. Loan Waiver For Farmers

शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या आक्रोसांचा मोठा फटका भाजपाला बसला आहे. विशेषता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केले आहे. कांद्या निर्यातीचे सतत बदलणाऱ्या धोरण, दुधाचे पडलेले भाव, शेतमालाला योग्य दर न मिळणे, रासायनिक खते व बियाण्याचे दरवाढ या सर्व गोष्टीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 25 जून पर्यंत या शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ? सरकारचा मोठा निर्णय

लोकसभेच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघात शेतकऱ्याचा उद्रेक पाहायला मिळाला आहे. शेतकऱ्यांचा हाच उद्रेक महायुतीच्या प्रभावासाठी जबाबदार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. भाजपाकडून दाखल झालेल्या अहवालातही ही बाब नमूद केली आहे. महायुतीतील घटक पक्षाच्या आमदारांनाही शेतकऱ्यांमधील असलेली नाराजी सांगितली होती.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मारुती सरकार कर्जमाफीसाठी हालचाल सुरू करत असून असे अनेक उपयोजना हाती घेण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने शेतकरी कर्जमाफीची विशेषता वाट पाहत आहे. राज्य सरकार पातळीवर कर्जमाफीची हालचाल सुरू असल्याबाबत सरकारमधील एक जबाबदार पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

उर्वरित 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा! पात्र शेतकऱ्यांची यादी पहा

सहकार विभागाकडून थकीत कर्जाची माहिती

त्यासाठी सहकार विभागाकडून थकीत कर्जाची माहिती संकलित करण्याचे पत्र निघाल्याची चर्चा आहे. या कर्जमाफी बाबत शेतकरी वर्गाकडून आतापासूनच विचारणा होऊ लागल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विधानसभेपूर्वी कर्जमाफी झाल्यास सत्ताधाऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे.

रेशनकार्ड संदर्भात मोठी बातमी! तुम्हाला रेशनसह मिळणार 1,000 रुपये, हे काम करा लवकर..

अगोदर झालेली कर्जमाफी

2017-18 मध्ये युती सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34 हजार कोटीची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सन 2019 मध्ये महाविकास आघाडीचे तात्काई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर महाविकास आघाडीने पिक कर्जाची नियमित व वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

error: Content is protected !!