Ladki Bahin Yojana Scheme: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये विविध क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. देशाच्या अर्थसंकल्पानंतर आता महाराष्ट्रातील अर्थसंकल्पाकडे सर्वजनाचे लक्ष लागले आहे. राज्याचा अर्थसंकल्प कधी सादर होणार आणि लाडक्या बहिणी सोबत इतर शेतकरी कामगार वर्गाल काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये सितारामन यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.