Kusum Solar Pump : नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी दिवसा सिंचन माध्यमातून शेतीला पाणी देण्यात येण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधान मंत्री कुसुम सोलापूर योजना राबवली जात आहे आणि या योजनेचे पात्र लाभार्थ्यांची आता ऑनलाईन कशी बघायची याची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत तरी माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
केंद्र सरकारच्या अंतर्गत राबवली जाणारी प्रधानमंत्री कुसुम सोलापूर पंप योजना आहे. या अंतर्गत प्रत्येक राज्यानुसार लक्षांक देण्यात आलेले आहेत या दिलेल्या लक्षात प्रत्येक राज्यात वेगवेगळे एजन्सीच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाऊर्जेच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते आणि प्रत्येक लाभार्थ्याकडून अर्ज करण्यात आलेले आहेत आणि या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात लाभार्थी तीन एचपी तसेच सात एचपी च्या पंपासाठी लाभार्थी केलेले आहेत आणि त्याच पंपाचे इन्स्टॉलेशन केले जात आहे 2022 च्या आणि 23 मधील इंटोलेशन करून झाले आहेत पात्र लाभार्थ्याची यादी तुम्हाला ऑनलाईन घरबसल्या जिल्हा नुसार कंपनीनुसार पाहता येणार आहे ही यादी कशी पहायची याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
कुसुम सोलर पंप योजनेची लाभार्थी जाहीर यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
लाभार्थी यादी मध्ये नाव तपासा
सर्वात प्रथम तुम्हाला यादी पाहण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावा लागेल या वेबसाईटची लिंक तुम्हाला आम्ही खालील दिलेल्या पर्यावर असेल. तिथे एक नवीन पेज ओपन होईल तुम्हाला तिथे राज्य तुमचा जिल्हा आणि किती पाहिजे ते निवडा.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या पात्र शेतकऱ्याची जिल्ह्यातील लाभार्थी दिसण्यास चालू होईल.
त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याची यादी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तिथे तुम्हाला वरच्या साईटला एक पर्याय दिसेल कंपनी निवडून कंपनीनुसार तुमच्या जिल्ह्याची यादी पाहू शकता
My solar