Thursday

13-03-2025 Vol 19

Kapus Bajar Bhav : कापसाला मिळाला 7605 रुपये भाव; पहा राज्यातील कापूस बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kapus Bajar Bhav | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस बाजार(Kapus Bajar Bhav) मध्ये सध्या सुधारणा पाहायला मिळत आहे. बऱ्याच दिवसापासून कापूस बाजार भाव दबाव होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

यावर्षी केंद्र सरकारकडून 2023-24 यावर्षीच्या हंगामासाठी कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. सध्या राज्यातील नागपूर येथील पारशिवनी ही बाजार समिती वगळता सर्व बाजार समितीमध्ये कापसाला सर्वाधिक दर मिळाला आहे. बाजार दरामध्ये सुद्धा पाहायला मिळत असताना शेतकऱ्यांना आता (Kapus Bajar Bhav) कापूस बाजार भाव वाढतील अशी आशा लागून राहिली आहे.

आजच्या राज्यातील कापूस बाजार भाव (Kapus Bajar Bhav Today)

आज देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये कापसाला सर्वाधिक दर मिळाला आहे. इतिहास 2 हजार ४२३ क्विंटल कापसाची आवक झाली असून, कमल 7605 ते किमान 7000 रुपये तर सर्वसाधारण 7375 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.

तसेच परभणी बाजार समितीमध्ये आज 2 हजार 150 क्विंटल कापसाचे आवक झाली असेल इथे कमाल 7485 ते 7000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. तसेच इथे सर्वसाधारण 7 350 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.

राळेगाव बाजार समितीमध्ये आज 5500 क्विंटल कापसाचे आभार झाले असून येथे तमाल 7350 ते किमान 6650 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला आहे तसेच सर्वसाधारण 7200 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. बोरगावमंजू बाजार समितीमध्ये आज 155 क्विंटल कापसाची आवक झाली असून कमाल 7306 ते किमान 7000 रुपये तर सर्वसाधारण 7153 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाचे भाव पडले होते. तसेच मागच्या दोन-तीन महिन्यापासून कापसाची मागणी काहीशी घटली होती. परंतु सध्या कापसाला आंतरराष्ट्रीय बाजार देशांतर्गत जिनिंग व्यवसाय आणि कापड निर्मिती अशी मागणी वाढली आहे.

परिणामी मागील काही दिवसांपासून रडकुंडीला आलेला राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना हमीभाव पेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. व तसेच शेतकऱ्यांनी आपला कापूस घरामध्ये साठवून ठेवण्याला प्रोत्साहन दिले होते.

मात्र वाढलेल्या मागणीमुळे आता भविष्यात कापूस दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कापूस बाजारातील जाणकारांकडून येत्या काळामध्ये कापसाचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व याचाच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *