शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्प बजेट 2024 मधील 12 महत्त्वाच्या घोषणा, पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Importance Of Agriculture In India: नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प बजेट घोषित करण्यात आले आहे. यामधील शेतीविषयक 12 महत्त्वाच्या घोषणा आपण आज जाणून घेणार आहोत. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे असे म्हटले जाते. त्यामुळे या अर्थसंकल्प बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही अतिशय महत्त्वाच्या घोषणा करण्यात आले आहेत. याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. देशातील चार कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात येणार आहे. राज्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा साठी अर्ज केला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायद दिला जाणार आहे. महाडीबीटीच्या माध्यमातून 38 कोटी लोकांना या योजनेचा फायदा अर्थसंकल्पी मधून देण्यात येणार आहे.

अर्थसंकल्प बजेट 2024 मधील घोषणा | Importance Of Agriculture In India

  • चार कोटी शेतकऱ्यांना पिक विम्याचा फायदा दिला जाणार.
  • डीबीटी च्या माध्यमातून 38 कोटी लोकांना फायदा मिळणार.
  • क्लीन इंडियातून एक पॉईंट चार कोटी तरुणांना फायदा मिळणार.
  • पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 43 कोटी रुपयाचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.
  • योजनेअंतर्गत 22.5 लाख कोटी रुपयांची कर्ज देखील वितरित करण्यात आले आहे.
  • तरुणाच्या सक्षमीकरणासाठी बजेटमध्ये भर करण्यात आले आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांसाठी विदेशात जाण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.
  • तीन हजार नवीन ITI कंपन्या मध्ये 54 लाख तरुणाना प्रशिक्षण देण्यासाठी कार्य देखील उभारण्यात आले आहे.
  • 1 कोटी घराणं 300 युनिट पर्यंत मोफात सोलर वीज देण्यात येणार आहे.
  • PM आवस योजने अंतर्गत 2 कोटी उभारण्यात येणार आहेत.
  • मत्स्यसंपदा योजने अंतर्गत 55 लाख रोजगार निर्मिती करण्यात आली आहे.
  • अशा वर्कर्स अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत लाभ दिला आहे.

अश्या बऱ्याच बाबी अर्थसंकल्प वर्ष 2024 माध्ये मांडण्यात आल्या आहे. जुन 2024 पर्यंत 2 महिन्याचे अर्थसंकल्प बजेट सरकारने जाहिर केले आहे. या मध्ये सर्वात मोठा निर्णय एक कोटी घरावरती मोफत सोलर पॅनल बसवण्याचा आहे. या मध्ये 300 केवी वाट पर्यंत वीज मोफत देण्यात येणार आहे.

हे पण वाचा:- सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात वाढ..! या बाजार समितीत मिळत आहे हमीभावापेक्षा जास्त भाव

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!