Thursday

13-03-2025 Vol 19

फक्त 5 मिनिटात डाऊनलोड करा आयुष्यमान भारत कार्ड, मिळवा 5 लाखापर्यंत मोफत उपचार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How to download Ayushman Bharat card : आयुष्यमान भारत कार्ड करा फक्त पाच मिनिटात डाऊनलोड, ती तुमच्या फोन मधून. व मिळवा पाच लाखापर्यंत मोफत उपचार. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आयुष्यमान भारत का डाउनलोड कसे करावे. अनेक व्यक्तींना आतापर्यंत माहीतच नाही की आयुष्यमान भारत कार्ड कसे करावे डाउनलोड, तर आम्ही आज या लेख मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने ,जेणेकरून तुम्हालाही तुमच्या फोन द्वारे आयुष्यमान भारत कार्ड डाऊनलोड करता येईल.

Aayushman Bharat card : आयुष्यमान भारत कार्ड हे भारत सरकारने भारतातील नागरिकांसाठी सुरू केलेली एक योजना आहे . या योजनेअंतर्गत तुम्ही भारतातील कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकणार आहात. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करायचे आहे. या योजनेचे नाव आयुष्यमान भारत योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असे देण्यात आले आहे. योजना आयुष्यमान भारत योजना या नावाने ओळखली जात आहे. या आतापर्यंतची सर्वात मोठी जन आरोग्य योजना आहे ,यामध्ये तुम्हाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे.

Ayushman Bharat card use : या योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आरोग्य सेवा खात्यातून आर्थिक संरक्षण मिळणार आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही भारतातील सरकारी किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये 5 लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकता. योजना भारत सरकारने गरीब कुटुंबासाठी सुरू केली आहे. जेणेकरून आता उपचारासाठी गरीब कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार आहे, यासाठी सरकारने आयुष्मान भारत कार्ड ही योजना सुरू केली आहे.

Aayushman Bharat card eligibility ( तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही ते तपासावा )

सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या ऑफिशियल साइटवर यावे लागणार आहे, https://pmjay.gov.in ही वेबसाईट तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम मध्ये ओपन करायचे आहे.

यानंतर तुम्ही या साईटच्या मुख्य पेजवर येतात, त्या ठिकाणी तुम्हाला आय एम एलिजिबल हा पर्याय दिसेल त्या पर्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाईप करावा लागेल. मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली कॅपच्या कोड टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला ओटीपी जनरेट या ऑप्शनवर क्लिक करावा.

यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये राज्य आणि जिल्हा निवडायचा ऑप्शन येईल. तुम्ही राज्य व जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड नंबर किंवा आधार नंबर निवडायचा ऑप्शन येईल त्यापैकी तुम्ही त्या ठिकाणी एक कोणताही नंबर टाकावा.

त्यानंतर तुम्ही शोधा या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या कुटुंबातील किती व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत ते दिसेल.

How to download Ayushman Bharat card ( आयुष्यमान भारत का डाउनलोड कसे करावे )

जर तुम्ही आतापर्यंत ही आयुष्यमान भारत कार्ड काढले नाही तर ते कसे काढायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती . सरकारने आयुष्यमान कार्ड साठी एक नवीन पोर्टल सुरू केले आहे, चे तुम्हाला आधार कार्ड च्या साह्याने केवायसी वापरून सहजपणे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यास मदत करणार आहे.
सर्वप्रथम तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी ऑफिशियल पोर्टलला तुमच्या फोनमध्ये सर्च करावे लागणार आहे.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा :

https://beneficiary.nha.gov.in/

यानंतर तुम्ही या लिंक वर क्लिक करा तुमच्या समोर एक मुख्यपुष्ट ओपन होईल.

मुख्यपृष्ठ ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे आधार निवडण्याचा पर्याय दिसेल एकदा तुम्ही आधार मिळाल्यानंतर तुम्हाला योजनेचे नाव राज्याचे नाव आणि तुमचा आधार क्रमांक टाकण्याचा पर्याय दिसतील.

हे सर्व तुम्ही व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला नोंदणी असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवण्यासाठी ओटीपी पर्याय चा वापर करायचा आहे.

यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सिलिंग असलेल्या नंबर वर ओटीपी प्राप्त होईल होतो ओटीपी नंतरचे ऑप्शन मध्ये भरा.

अशी आणखीन थोडी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड डाऊनलोड करण्याचे ऑप्शन दिसेल त्यानंतर तुम्ही ते ऑप्शन वर टच करून तुमच्या कार्ड डाऊनलोड करू शकता. ( Download Ayushman Bharat card)

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *