Health Tips | नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला माहीतच असेल की उन्हाळा हा ऋतू लागला आहे. आणि उन्हाळ्यामध्ये उसाचा रस जास्त प्रमाणावर लोक घेत असतात, अशातच या रसामुळे शरीराला चांगल्या प्रकारचा फायदा हा होत असतो.
तसेच यामध्ये उसाच्या रसाचे अनेक फायदे सुद्धा आहेत. या उसाच्या गोडपणाशिवाय आपण त्याच्या फायद्यांकडे लक्ष सुद्धा देत नाहीत, पण निरोगी जीवनशैलीसाठी हा उसाचा रस एक उत्तम पर्याय म्हणून आहे.
उसाचा रस हा फक्त उष्णतेपासून संरक्षण करत नाही, तर आजारांपासून सुद्धा आपल्याला लांब ठेवतो. आणि या उसाच्या रसापासून आपल्याला भरपूर प्रकारे ऊर्जा भेटते, व आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा जास्त वाढते.
या ऊसाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या आहारतज्ञ एकता सिंघवाल यांनी द इंडियन एक्सप्रेससी बोलताना, या उसाचे आरोग्यदायी फायदे सांगताना याविषयीची सविस्तर माहिती ही दिलेली आहे.
तर, या 100 ग्रॅम उसामध्ये खालील पौष्टिक घटक हे असतात.
- कॅलरी – 43 कॅलरीज
- कर्बोदके -11.8 ग्रॅम
- फायबर – 0.5 ग्रॅम
- साखर – 8.97 ग्रॅम
- फॅट – 0.23 ग्रॅम
- व्हिटॅमिन सी
- कॅल्शियम
- लोह
- मॅग्नेशियम
- पोटॅशियम
भारतरत्न एकता सिंगवाल यांनी या उसाचे फायदे सांगितलेले आहेत.
शरीराला भरपूर पाणी मिळते. उस ऊस हा एक पाण्यातील उत्तम ताजा स्रोत आहे. या उसाच्या सेवनामुळे आपल्या शरीरामध्ये पाहण्याची कमरता ही आपल्याला भासत नाही.
पचनक्रिया सुरळीत राहते यामध्ये या फायबरचे प्रमाण हे सर्वाधिक असते, जे पचनासाठी खूप मदत करत असते आणि पचनक्रियेसी संबंधित इतर समस्यांपासून सुद्धा शरीराला आराम मिळतो.
ऊर्जा मिळते – या उसामधील नैसर्गिक चा कर्मचारी वाढण्यासाठी मदत करते.
इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवते – या उसामध्ये पोटॅशियम सारखे इतर खनिजे असतात, की ते इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवण्यासाठी मदत कार्य करतात.
अँटीऑक्सिडंटस – उसामधील अँटीऑक्सिडंट हे असतात, ते आपल्या शरीरामधील ऑक्सीडेटिव्ह तणाव कमी करत असतात.
मधुमेहाच्या या रुग्णांनी अशा उसाचे सेवन करावे का?
उसामध्ये नैसर्गिक साखर ही जास्त प्रमाणात असते, यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी या उसाचे सेवन हे कमी प्रमाणामध्ये करावे. आणि सिंघवाल सांगतात, नियमित रक्तातील साखरेचे प्रमाण हे तपासणे खूप गरजेचे असते.
गर्भवती महिलांनी या उसाच्या रसाचे सेवन करावे का?
यामध्ये सिंघवाल असे सांगतात की, गर्भवती स्त्रिया कमी प्रमाणामध्ये या उसाचा रस पिऊ शकतात. कारण की या उसाच्या रसामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये पाणी व ऊर्जा भेटते.
या उसाचे सेवन करण्यापूर्वी काही गोष्टी या लक्षात ठेवाव्यात.
एलर्जी – काही लोकांना या उसाची ऍलर्जी सुद्धा ही असू शकते.
साखरेचे प्रमाण – उसामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण हे सर्वाधिक असते, यामुळे रक्तातील साखरही नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी या उसाचे सेवन करण्यापूर्वी अधिकचा विचार करावा आणि मगच या उसाच्या रसाचे सेवन करावे.
उसा संदर्भातील काही गैरसमज आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊया.
उसाच्या या रसामुळे मधुमेहाचा आजार हा दूर होतो.
उसामुळे कर्करोग हा टाळता येतो. व कर्करोगाचा आजार सुद्धा हा दूर होत असतो.