सोने-चांदीच्या किमती अखेर घसरल्या! या आठवड्यात किमती झाल्या कमी जाणून घ्या नवीन दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Rate Today December : गेल्या आठवड्यामध्ये सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. गेल्या आठवड्यात सोन्या-चादीच्या दोन्ही धातूमध्ये मोठी वाढ झाली होती. तर आता दोन्ही धातूच्या किमती घसरलेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे. सोने जवळपास 3000 आणि तर चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली आहे.( There has been a big fall in the prices of gold and silver in the last week. There was a big increase in both gold and silver metals last week)

या आठवड्यात सोन्याच्या आणि चांदीच्या दारात मोठी पडझड पहिला मिळाली आहे. गेल्या आठवड्यात जितकी किमती वाढली तितकीच या आठवड्यात घसरन झालेली आहे. तरी आठवड्यात घसरण्याचे सत्र दिसून आलेले आहे. वर्षाखेरीस मौल्यवान धातू अजून किती घसरण होते लवकरच समोर येईल. Gold Silver Rate Today December

काही तज्ञांचे मते दोन्ही धातू वाढवण्याची शक्यता आहे. या आठवड्यात सोने जवळपास 3000 आणि स्वस्त झालेले आहे. तर चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. चांदीचे दर 7000 आणि घसरले अशातच तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असू शकते.

सोन्याच्या दारात मोठी पडझड

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 1700 रुपयांची वाढ झाली होती. तर किमती 1600 रुपयांनी उतरल्या होत्या. या आठवड्यात सोन 1200 रुपयांनी उतरले. मंगळवारी सोन्याचे दर 110 रुपयांनी स्वस्त झाले. बुधवारी त्यात 160 रुपयांची घसरण झाली. गुरुवारी सोने पुन्हा 710 रुपयांनी स्वस्त झाले. तर 20 डिसेंबर रोजी 330 रुपयांनी किमती स्वस्त झाल्या. आज गुड रिटर्ननुसार 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,550 रुपये प्रति दहा ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव 76 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

चांदीचे दर घसरले

सोन्याप्रमाणे चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. गेल्या आठवड्यात पाच हजार पाचशे रुपयांनी सोन्याचे दर वाढले होते. तर 5000 आणि स्वस्त देखील झाले आहे. या आठवड्याला सुरुवातीला किमती बदल झालेला नाही. अखेरच्या टप्प्यात गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस एकूण दोन हजार रुपयांनी किमती कमी झाले आहेत. गुड रिटर्न नुसार एक किलो चांदीचा भाव 90,500 इतका आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!