Gold Rate Today: तुम्हाला देखील सोने खरेदी करायचे असेल तर सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर काय आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. जर तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. आज 18 फेब्रुवारी 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 86 हजार 620 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहेत. चांदीच्या बाबतीत पाहिलं तर आज चांदीचा दर एक लाख पाचशे रुपये प्रति किलो एवढा आहे. आज सोन्याच्या किमतीत जास्त बदल झाला नाही मात्र चांदीच्या किंमत किलोमागे शंभर रुपयांनी वाढली आहे.
सध्या लग्नसराई सुरू आहे त्यामुळे अनेक जण सोन्याचे दागिने खरेदी करत असतात. मात्र सोन्याचे किमतीमध्ये मागील काही दिवसापासून होणारी वाट पाहून सोन्याचे दर किती आहेत जाणून घेतल्याशिवाय खरेदी करणे महागात पडत आहे. येणाऱ्या पुढील काही दिवसात सोन्याचे किमती आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुंतवणुकीसाठी देखील सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे सोन्याचे मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीवर याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून तुमच्या शहरात सोन्याला किती दर मिळत आहे हे आपण जाणून घेऊया.
हे पण वाचा | लाडकी बहिणी योजनेतून या महिला होणार अपात्र..! अजित दादांनी दिली महत्त्वाची माहिती
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किमती
आज मुंबई शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 79410 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 980 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे मध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86600 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 79410 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. Gold Rate Today
जळगाव शहरामध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 630 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 79400 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. नाशिक शहरामध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 980 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 400 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 630 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.
हे पण वाचा | या लाडक्या बहिणींचे खटाखट पैसे येणे बंद होणार! लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नियम लागू..
नागपूर शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. कोल्हापूर शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 630 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याची किंमत 79400 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 64980 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.