Gold Rate Today: नमस्कार मित्रांनो, आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया आजचा सोन्याचा बाजारभाव.
दररोज सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
23 जुलै 2024 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाणार आहे. मात्र बजेट सादर करण्यापूर्वीच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाले आहे. 24 कॅरेट सोने 7358 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे झाले आहे. आज सोन्याच्या दारात तब्बल 270 रुपयाची घसरण झाली आहे. सोन्याच्या दरास सोबतच चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. आज तब्बल 338 रुपयाची घट चांदीच्या दरात पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर आज चांदीचे दर 88 हजार 865 रुपये प्रति किलो एवढे आहेत.
मोठी बातमी! LPG गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे, येथून तुमच्या शहरातील नवीन दर पहा
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीचे बाजार भाव पाहिले तर सोन्याच्या दारात मजबुती दिसून आली आहे. त्या ठिकाणी स्थानिक ज्वेलर कडून नवीन मागणी असल्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. 18 जुलैपासून गेल्या चार 17 मध्ये चांदी तीन हजार चारशे रुपयांनी घसरले आहे. 18 जुलै रोजी चांदीचे दर 94 हजार रुपये प्रति किलो वर होते.
आज 22 कॅरेट सोन्याचा दर 250 रुपयांनी घसरला आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा 67450 रुपये प्रति 10 ग्रॅम वर येऊन पोहोचला आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर 55190 रुपयावर येऊन पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दारात दोनशे रुपयाची घसरण पाहायला मिळाली आहे. Gold Rate Today
आता फक्त याच लोकांना मिळणार मोफत रेशन, इथून यादीतील नाव तपासा
आजचे सोन्याचे दर पहा
सोने (कॅरेट) | ग्रॅम | किंमत (रुपये) |
24 | 10 | 73580 |
24 | 1 | 7358 |
24 | 8 | 58864 |
शेतकरी कर्जमाफीची नवीन यादी जाहीर, येथून त्वरित तुमचे नाव तपासा
सोने (कॅरेट) | ग्रॅम | किंमत (रुपये) |
22 | 10 | 67450 |
22 | 1 | 6745 |
22 | 8 | 53960 |
फक्त ₹25,000 जमा केल्यानंतर तुम्हाला इतक्या वर्षांत ₹19 लाखांचा लाभ मिळेल! पहा SBI ची भन्नाट स्कीम
सोने (कॅरेट) | ग्रॅम | किंमत (रुपये) |
18 | 10 | 55190 |
18 | 1 | 5519 |
18 | 8 | 44152 |
आता तुम्हाला पीएम किसान योजनेमध्ये वर्षाला 10,000 रुपये मिळणार, लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव पहा
मुंबई पुणे शहरात सोन्याचे दर काय आहेत?
- 22 कॅरेट -67450 रुपये
- 24 कॅरेट – 73580 रुपये
- 18 कॅरेट – 55190 रुपये
3 thoughts on “नागरिकांना मोठा दिलासा! अर्थसंकल्पापूर्वीच सोने झाले स्वस्त, पहा 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर”