Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावा सतत वाढ दिसून येत होती. या वाढीनंतर आता सोन्याच्या दारात थोडीशी घसरण नोंदवली जात आहे सोन्याच्या भावा 59 हजार 130 रुपये च्या खाली घसरलेला आहे. सोने खरेदी करण्याचा विचार करण्यासाठी एक चांगली संधी तुमच्यासाठी असू शकते गेल्या आठवड्यात सोन्याचा दरात वाढ झाली होती मात्र आता सोन्याचे भाव घसरत आहेत तर सोने खरेदी करण्यासाठी तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असू शकते.
दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 59 हजार एकशे तीस रुपये प्रति दहा ग्रामर आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 54 हजार 160 रुपये प्रति दहा ग्रॅम वर गेली आहे गेल्या 24 तासांमध्ये भारतात सोन्याचा स्थिर पाहायला मिळत आहे.
येथे प्रमुख शहरांचे भाव जाणून घ्या
भारतामधील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये बदल नोंदवले गेले आहेत राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे 22 कॅरेट सोन्याचा भाव 55 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम वर ट्रेण्ड करतानी दिसून येत आहे. अलीकडे सोन्याचे किमतीत दिल्लीमध्येही ट्रेंड होता.
कोलकत्ता बद्दल सांगायचे झाले तर पूर्वीप्रमाणे आजही 22 कॅरेट सोन्याचे 54950 रुपये प्रति दहा ग्रॅम भावाने विकले जात आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दहा ग्राम बाजार भाव आज 54950 रुपयांवर स्थिर आहे तर चेन्नईमध्ये 22 ट सोन्याचा भाव 47 हजार 927 रुपये आहे.
येथे 24 कॅरेट सोन्याचा दर जाणून घ्या
आता 24 कॅरेट सोन्याबद्दल सांगायचे झाले तर दिल्लीमध्ये दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 59 हजार 940 रुपये इतकी आहे तर कोलकात्यामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 59 हजार 950 रुपये प्रति दहा ग्राम वर इतकी आहे मुंबईमध्ये दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 59 हजार 950 रुपये तर चेन्नईमध्ये 24 कॅरेट दहा ग्राम सोन्याची किंमत 52 हजार 285 रुपये इतकी आहे तसं पाहिलं तर सोन्याच्या दारात कोणताही बदल झालेला नाही काही राज्यांमध्ये सोन्याचा भाव कायम दिसून येत आहे.