Gold News Today | सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासा एक बातमी समोर आलेली आहे. गेल्या महिन्याचा विचार करायचा झाला तर गेल्या महिन्यांमध्ये सोन्याच्या किमतीने ऐतिहासिक टप्पा पार केला होता. यामुळे सोने खरेदी करण्याबाबत नागरिकांना मोठ्या महागाईच्या झळा सहन करावा लागत होत्या. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात घसरन पाहायला मिळाली आहे. सोन्याचा भाव प्रति तोळा 72 हजार रुपयांच्या खाली आला आहे. Gold News Today
सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान गेले मे महिन्यामध्ये सोन्याचा दर 75 हजार रुपयांवर गेला होता. तसेच जीएसटी दर 77 रुपये हजर राहून गेला. होता इराणच्या इजराइल युद्धानंतर सोन्यामध्ये तुफान वाढ झाली होती. मात्र वातावरण थंड झाल्यानंतर दरामध्ये स्थिरता दिसून आलेली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण दिसून आल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद झळकला.
सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
परंतु आगामी काळामध्ये सोन्याचे दर वाढू होऊ शकता. डिसेंबर पर्यंत हे दर 80000 रुपयांच्या घरात जाऊ शकतात. असा अंदाज सराफ बाजारातील तज्ञांनी व्यक्त केला आहे.
सध्या सोन्याचा आणि चांदीचा भाव 24 कॅरेट प्रति तोळा 71 हजारझाल्यानंतर 800 रुपयावर आला आहे. सोबत चांदीचा दर 90 हजार रुपये प्रत्येक किलो इतका आहे. दरम्यान मे महिन्यामध्ये चांदीचा दर 94 हजार रुपये इतका झाला होता. चांदीचा दर जवळपास चार हजार रुपयांनी घसरला आहे. सध्या चांदीच्या भावातील सतत चढ उत्तरांनी सराफ बाजारामध्ये खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.