Food Supply Department: नमस्कार मित्रांनो, सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांसाठी नवनवीन गोष्टी आणल्या आहेत. येथे काही महिने देशात लोकसभेचे इलेक्शन होणार आहे. यामुळे आतापासूनच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबंधनी सुरू केले आहे. राजकीय नेत्यांनी आता जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून देखील सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. अशातच केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पत्रकाराच्या अहवालानुसार मोदी सरकारने पुढील महिन्यापासून रेशन कार्डधारकांना मोफत गहू तांदूळ सोबतच बाजरी देण्याचा निर्णय घेतला आहे. एक फेब्रुवारी पासून राशन कार्ड धारकांना आता गहू तांदूळ यासोबत बाजरी आणि 9000 रुपये देखील मिळणार आहे.
भरड धंद्याला चालना देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने विशेष प्रयत्न चालू केले आहेत. भरड धान्य मध्ये असणारे औषधी गुणधर्म पाहता गरड धान्याला जागतिक पातळीवर मोठी मागणी सुरू झाली आहे. घरातील भरड धान्याचे प्रमाण वाढावे आणि भरड धान्य बाबत समाजात जनजागृती व्हावी याकरिता मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. निश्चित केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे रेशन कार्डधारकांना मोठा फायदा होणार आहे.
खरंतर बाजरीचे उत्पन्न गेल्या काही वर्षांमध्ये खूप कमी झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून आता ग्रामीण भागात स्वयंपाकाच्या ताटातून बाजरीचा आहार दिसेनासा झाला आहे. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयानंतर आता पुन्हा एकदा भारतीय स्वयंपाकाच्या ताटात बाजरीची भाकर दिसून येणार आहे. आता आपण केंद्र शासनाच्या माध्यमातून किती किलो बाजरी दिली जाणार आहे? आणि आणखीन काय नवीन फायदे दिल्या जाणार आहेत? याबद्दल जाणून घेऊ.
हे पण वाचा: सोन्याच्या किमतीत मोठा बदल..! सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आताचे सोन्याचे दर
किती किलो बाजरी मिळणार? | Food Supply Department
अन्न नागरी पुरवठा मार्फत केंद्र सरकार गरिबांना गहू आणि तांदूळ सोबतच भरड धान्य म्हणून बाजरी देणार आहे. बाजरी गहू आणि तांदुळासह नऊ हजार रुपये सरकारी रेशन दुकानावर वितरित केले जाणार आहे. जसे की आपणास ठाऊकच आहे की आत्तापर्यंत रेशन धारकांना एकूण 35 किलो धान्य मिळते.
यामध्ये 21 किलो तांदूळ व 14 किलो गहू मिळतो. मात्र आता 14 किलो गहू ऐवजी 9 किलो गहू व 5 किलो बाजरी दिली जाणार आहे. व तांदूळ अगोदर प्रमाणेच दिले जाणार आहे. तसेच इतर राशन कार्ड धारकांसाठी प्रति युनिट तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू दिला जात होते. मात्र आता 1 फेब्रुवारी पासून एक किलो गहू आणि एक किलो बाजरी मिळणार आहे.
तांदूळ मात्र प्रति युनिट तीन किलो एवढा कायम राहणार आहे, आणि यासोबतच सर्व राशन कार्ड धारकांना नऊ हजार रुपये देखील दिले जाणार आहेत. एकंदरीत धान्याचे प्रमाण तेवढेच राहणार आहे मात्र, गव्हाचे प्रमाण कमी करून त्याऐवजी बाजरी दिली जाणार आहे. त्यासोबतच सरकार आणखी बरेच नवीन फायदे देईल असे अपेक्षित आहे.
हे पण वाचा :- 9 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! 16 व्या हप्त्याचे 4000 रुपये या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात येणार
अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा