या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विज बिल करण्यात आले माफ शासनाचा मोठा निर्णय, फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmers Electricity Bill Discount : शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक आपत्तींना दोन देश शेती करावी लागते. गेल्या वर्षी पावसाचा मोठा खंड पडल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्या भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून सवलती देण्यात आल्या होत्या. Farmers Electricity Bill Discount

या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो उर्वरित पीक विमा?

अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये देखील निर्माण झालेली होती. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलसा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून 33 टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. या जिल्ह्यातील 16 महसूल मंडळातील एक लाख 83 हजार 282 शेतकऱ्यांना सवलतीचा लाभ मिळणार आहे.

अखेर या बँकेने हजारो शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली, फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ

मागच्या वर्षी खरीप हंगामामध्ये बीडमध्ये पावसाचा मोठा खंड पडलेला होता. त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केल्यानंतर बीडमध्ये 16 महसूल मंडळात 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला होता. या सात तालुक्यांमध्ये दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांना विविध सवलती देण्यात आलेल्या आहेत.

अशातच चालू वीज बिलामध्ये शासनाच्या अंतर्गत 33 टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. बीड जिल्ह्यातील जवळपास एक लाख 83 हजार 282 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना 28 कोटी 40 लाख एवढी सवलत प्रदान करण्यात आलेली आहे.

सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण, दर पाहून सराफ बाजारात झाली तूफान गर्दी

उर्वरित 36 हजार 200 शेतकऱ्यांना लाभ द्यायचे बाकी आहेत. वरील शेतकऱ्यांनाही लवकरच सवलतीचा लाभ मिळणार आहे.

या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शासनाने जाहीर केलेला 16 महसूल मंडळांमधील बीड जिल्ह्यातील बीड तालुका पाटोदा आष्टी माजलगाव केज परळी शिरूर या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. या जिल्ह्यातील एकूण 1 लाख 83 हजार 282 शेतकरी पात्र ठरलेले आहे दरम्यान हि सवलत केवळ चालू विजविला देण्यात येणार असल्यामुळे शेतकरी या लाभापासून विमुक्त राहिले आहेत.

शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान देण्याची प्रक्रिया त्यांच्या क्षेत्रातील अनुपती अति प्राधान्यानुसार संचलित केली जाते. या अनुदानाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना किंवा क्षेत्रातील किंवा पशुपालनासाठी सहाय्य करणे आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना संचालन तंत्रज्ञान किंवा समुदायिक प्रकल्पांसाठी अनुदान मिळते.

6 thoughts on “या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विज बिल करण्यात आले माफ शासनाचा मोठा निर्णय, फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार”

Leave a Comment

error: Content is protected !!