Family Pension Scheme : महिलांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे, कौटुंबिक पेन्शन नियमात मोठा बदल करण्यात आलेला आहे. यामुळे महिलांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Family Pension Scheme
कुटुंब पेन्शनचे नियमांमध्ये सरकारने मोठा बदल केलेला आहे. या निर्णयामुळे घटस्फोटीत महिला आणि निपुत्रिक व विधवा महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विधवा महिला आणि घटस्फोटीत महिलांना आता कोणत्याही कायदेशीर लढायाशिवाय वडिलांच्या पेन्शनवर हक्क सांगता येणार आहे.
सरकारने पेन्शन नियम विधान महिला आणि घटस्फोटीत महिलांसाठी अधिक सोपे केलेले आहे. घटस्फोटीत किंवा विभक्त महिलांना दिवंगत वडिलांच्या पेन्शनवर थेट दावा करता येणार आहे. यामुळे महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पेन्शन धारक जिवंत आहे तर जिवंत असताना कारवाई सुरू असेल किंवा महिला आधीपासूनच घटस्फोटीत असेल तर या महिलेला कोर्टाची वाट न पाहता त्यांच्या आई-वडिलांची पेन्शन मिळणार आहे. या निर्णयामुळे कायदेशीर प्रक्रियांचा ताण हलका होणार आहे.
जर एखादी महिला पेन्शनधारक असेल तर ती महिला पतीच्या नावाव्यतिरिक्त तिच्या मुलांचे नाव पेन्शन साठी नामांकित करू शकते. यामुळे हा निर्णय एक मोठा निर्णय मानला जात आहे. घटस्फोटीत व घरगुती हिंसाचार आणि हुंडाबळी या मुद्द्यांवर असेल. तिच्या मुलांना कौटुंबिक पेशंटसाठी प्राथमिक दावेदार किंवा नोमिनी करू शकते.
हे पण वाचा | लाडक्या शेतकरी बहिणींची चिंता वाढली! राज्यातील 19 लाख शेतकरी महिला योजनेतून अपात्र?