गुड न्यूज! विज स्वस्त होणार, दरात 10 टक्के कपात; ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electricity Bill News : ग्राहकांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे तुम्हाला आता वीज दलामध्ये मोठी सवलत मिळणार आहे. आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार महावितरण कंपनीने मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Electricity Bill News (There is a happy atmosphere among consumers as they will get a huge discount on electricity rates. Now they will get a 10 percent discount on electricity rates)

महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीजदर कपात करण्याचा प्रस्ताव सादर केलेला होता. महावितरण कंपनीचे सादर केलेल्या या प्रस्तावानंतर सुनावणी झाल्यावर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीजदर निश्चितीचे आदेश दिलेले आहेत. या मध्ये वीज दरात दहा टक्के कपात महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने 2025-26 या वर्षासाठी वीज दरात कपातीचा निर्णय दिलेला आहे. या निर्णयामुळे वीज दरामध्ये दहा टक्के कपास झालेली आहे तर नवीन वीजदर एक एप्रिल पासून लागू होणार आहेत.

या नवीन निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा तिला असं मिळणार आहे ज्यामुळे त्यांना वीज दरामध्ये मोठी सूट मिळणार आहे. तर नक्कीच तुम्हाला ही बातमी आवडली असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल.

(नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला सरकारी योजना, नोकरी विषयी माहिती, हवामान अंदाज, इतर कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून विचारू शकता जेणेकरून आम्ही तुमची मदत करू शकतो)

हे पण वाचा | 1 एप्रिल पासून या नियमात होणार मोठा बदल

Leave a Comment