दूध व्यवसाय करण्यासाठी मिळवा 9 लाख रुपये पर्यंत कर्ज, असा करा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dairy farming loan Maharashtra : महाराष्ट्र सरकार नेहमीच नवनवीन योजना घेऊन येत आहे. जेणेकरून जे बेरोजगार व्यवसायासाठी इच्छुक आहेत. त्यांना हातभार लागावा व त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा संधी मिळावी, असे महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट आहे. आपल्याला माहीतच आहे की देशातील लोकांना रोजगार देण्यासाठी सरकार नेहमीच तत्पर्य आहे. आज तुम्हाला असेच एका योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत जी केंद्र सरकारने नुकतीच देशात सुरू केले आहे ती म्हणजे नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना.

या योजनेतून देशातील शेतकऱ्यांना 30,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. असे निर्मला सीताराम यांनी सांगितले आहे. या योजनेला नाबार्ड डेअरी फार्म योजना असे नाव देण्यात आले आहे. आज आम्ही या ना नाबार्ड योजना म्हणजे नेमकी काय ?कोण कोण अर्ज करू शकतात.आणि या योजनेची पात्रता काय ,अशी सर्व माहिती देणार आहोत.

Nabard dairy farming scheme : ही योजना 2023 मध्ये नाबार्ड डेअरी फार्म योजना या नावाने सुरू केली आहे. मागील दोन-तीन वर्षात करून असल्यामुळे देशातील शेतकऱ्यांची आर्थिक व्यवस्था गमावली गेली आहे. त्या करणारे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय उभारता येईल. व्यवसायातून त्यांना त्यांची रोजगार निर्माण होईल या संकल्पनेने सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारने 30 कोटी रुपये इतके बजेट या योजनेला दिले आहे असे अर्थमंत्री यांनी स्पष्ट केले आहे.

भारतातील ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे व या तरुणांना रोजगार उपलब्ध हो म्हणून या योजनेचे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. दूध व्यवसाय अत्यंत असंघटित होते परंतु नाबार्ड योजनेतून दूध उद्योग संघटित व सुरळीतपणे चालविला जाणार आहे. व या योजनेचे माध्यमातून युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे आणि दूध व्यवसाय क्षेत्राचा विकास करणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे. या योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. व देशातील युवकांना व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे.

या योजनेसाठी कसा करावा अर्ज :

या योजनेसाठी तुम्हाला सर्वप्रथम , ग्रामीण विकास नाबार्ड च्या या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावे लागणार आहे. यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल.

होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला माहिती केंद्राचा पर्याय दिसेल, त्यानंतर तुम्हाला या पर्यायावर क्लिक करून दुसरे पेज ओपन होईल.

त्यानंतर तुम्हाला या योजनेचा पीडीएफ डाऊनलोड करून घ्यायचा आहे. व तुम्हाला संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे.

त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर अप्लाय फॉर स्कीम असा ऑप्शन दिसेल तेथे क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म काळजीपूर्वक भरावा .

Leave a Comment

error: Content is protected !!