26 मे पर्यंत उर्वरित 75% पिक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार, यादी तुमचे नाव पहा (Crop Insurance Update)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance Update:नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पिक विमा 2023 च्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये खरीप पिक विमा 2023 चे वितरण होणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही, सध्या मे महिना चालू आहे नवीन खरीप हंगाम तोंडावर आहे. तरीपण अजून उर्वरित 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. राहिलेला पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार याबद्दल मोठ्या अपडेट समोर आली आहे.

उर्वरित 75 टक्के पिक विमा साठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप पिक विमा 2023 25% अग्रिम रक्कम जमा झाले आहे. परंतु राज्यातील साधारण चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील अंतिम पैसेवारी 50 टक्के पेक्षा कमी आलेली आहे. त्यामुळे तिथे आणखीन उर्वरित 75 टक्के पिक विमा वितरित करणे आवश्यक आहे. Crop Insurance Update

10वी आणि 12वी चा निकाल 100% जाहीर, येथे पहा तुमचा निकाल

फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे पैसे

प्रत्येक पिकाच्या कापण्यानंतर अंतिम अहवालानुसार शेतकऱ्यांना पिक विमा वितरणाचे पैसे वाटप करणे अतिशय आवश्यक आहे. बऱ्याच भागांमध्ये आचारसंहितेमध्ये म्हणजेच निवडणुकीच्या कालावधीमध्ये पिक विम्याचे वितरण होईल अशी अपेक्षा होती परंतु पिक विमा कंपनी मार्फत अद्याप पिक विमा जमा करण्यात आला नाही.

शेवटी खूप वाट पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे वाटण्यास सुरुवात झाली आहे. साथ मे 2024 पासून राज्यामध्ये पीक विम्याचे वितरण हे जोरात सुरू आहे. ज्या ज्या भागांमध्ये आधी सूचनेचा आगरीन 25 टक्के पिक विमा वाटप करण्यात आलेला आहे. अशा भागामध्ये शेतकऱ्यांना उर्वरित अर्थात त्याचा 75 टक्के पिक विमा मिळणार आहे.

निर्यातबंदी उठल्यामुळे कांदा उत्पादकांना फायदा! कांद्याच्या दरात झाली मोठी वाढ, पहा आजचा बाजार भाव

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा जमा करणे आता सुरू झाले आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही सोयाबीन पिक विमा साठी पात्र असाल तर तुम्हाला 25% अग्रीम पिक विमा मिळालेला असेल तर उर्वरित 75 टक्के पिकविण्यासाठी तुम्ही पात्र ठरणार आहात. आणि नक्कीच तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे.

वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून कलम करण्यात आले होते. ज्या ज्या शेतकऱ्यांचे क्लेम पिक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले होते. त्या क्लेम साठी पूर्वी काही प्रमाणात रक्कम वितरित करण्यात आली होती परंतु नवीन निकषानुसार जी वाढीव रक्कम होती. तिवाडी रक्कम देखील आला शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झाली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

3 thoughts on “26 मे पर्यंत उर्वरित 75% पिक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार, यादी तुमचे नाव पहा (Crop Insurance Update)”

Leave a Comment