Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्याची ई -पिक पाहणी झालेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना सरकार कडून अठरा हजार नऊशे रुपये देण्यात येणार आहे. याबद्दलचा जीआर सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील जवळपास 50 टक्के नागरिक आपली दैनंदिन उपजीविका भागवण्यासाठी शेतीवर अवलंबून आहेत.
निसर्गाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार अनेक वेगवेगळे उपक्रम सुरू करत आहे. वादळ किंवा पुरासारख्या वाईट गोष्टीमुळे त्या पिकाची नासाडी झाल्यास शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना नावाची एक योजना राबवली आहे. या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्याला नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई म्हणून एक विशिष्ट अशी रक्कम दिली जाते.
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना यावर्षी पुराचा पाऊस न झाल्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे. पावसाच्या कमतरतेमुळे त्यांच्या पिकाची वाढ झाली नाही. लागवडीसाठी केलेला खर्च देखील उत्पादनातून निघाला नाही. मात्र 20 ऑक्टोबर 2023 रोजी सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पिक विम्याची 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली होती.
मात्र उर्वरित 75 टक्के पिक विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. उर्वरित 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार? किती मिळणार? कोणाला मिळणार? नक्की मिळणार का नाही? अशा अनेक प्रश्न सर्व शेतकऱ्यांसमोर उपलब्ध आहे. अजून तरी याबद्दल सरकारकडून कोणतीही नवीन अपडेट आली नाही. Crop Insurance
पिक विमा बद्दल कोणतेही नवीन अपडेट्स सर्वात प्रथम जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
हे पण वाचा:-
- होळीच्या सणानिमित्त सोन्याच्या दरात बदल, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा नवीन दर
- ज्वारीच्या बाजारभावात वाढ, आवक देखील वाढली, पहा आजचा ज्वारीचा बाजार भाव
सोयाबीनच्या दरात होणार मोठी वाढ..! आंतरराष्ट्रीय पातळीवर गोडतेलाला मागणी वाढली
हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…
1 thought on “Crop Insurance: ई-पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 18900 रुपये मिळणार..! पहा सविस्तर माहिती”