Cotton Market Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेने कापूस अजून विकला नाही त्या शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळत आहे. आज कापसाच्या भावात चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. बाजारात कापसाचे व कमी झाल्यामुळे कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. पहा संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे बाजार भाव.
बाजार समिती: अमरावती
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 80
कमीत कमी दर: 7300
जास्तीत जास्त दर: 7400
सर्वसाधारण दर: 7350
बाजार समिती: मालेगाव
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक:1550
कमीत कमी दर: 6800
जास्तीत जास्त दर: 7400
सर्वसाधारण दर: 7100
बाजार समिती: उमरेड
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक:385
कमीत कमी दर: 6800
जास्तीत जास्त दर: 7300
सर्वसाधारण दर: 7100
बाजार समिती: देऊळगाव राजा
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 1000
कमीत कमी दर: 7000
जास्तीत जास्त दर: 8100
सर्वसाधारण दर: 7580
बाजार समिती: वरोरा माढेली
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 1200
कमीत कमी दर: 6400
जास्तीत जास्त दर: 7500
सर्वसाधारण दर: 7100
बाजार समिती: काटोला
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 175
कमीत कमी दर: 6600
जास्तीत जास्त दर: 7250
सर्वसाधारण दर: 7000
बाजार समिती: सावनेर
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 3700
कमीत कमी दर: 6900
जास्तीत जास्त दर: 7000
सर्वसाधारण दर: 6950
बाजार समिती: राळेगाव
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 6000
कमीत कमी दर: 6670
जास्तीत जास्त दर: 7385
सर्वसाधारण दर: 7570
हे पण वाचा:- सोयाबीनच्या भावात आजही मोठा बदल..! पहा या बाजार समितीत मिळत आहे सर्वोच्च दर
Cotton Market Today
बाजार समिती: भद्रावती
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 300
कमीत कमी दर: 6250
जास्तीत जास्त दर: 7250
सर्वसाधारण दर: 6750
बाजार समिती: वडवणी
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 118
कमीत कमी दर: 6900
जास्तीत जास्त दर: 7500
सर्वसाधारण दर: 7200
बाजार समिती: आष्टी (वर्धा)
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक:520
कमीत कमी दर: 6250
जास्तीत जास्त दर: 7150
सर्वसाधारण दर: 6750
बाजार समिती: पारशिवनी
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 1290
कमीत कमी दर: 6750
जास्तीत जास्त दर: 7100
सर्वसाधारण दर: 6900
बाजार समिती: पुलगाव
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 6050
कमीत कमी दर: 5500
जास्तीत जास्त दर: 7380
सर्वसाधारण दर: 7200
बाजार समिती: खामगाव
शेतीमाल: कापूस
परिणाम: क्विंटल
आवक: 250
कमीत कमी दर: 6350
जास्तीत जास्त दर: 7550
सर्वसाधारण दर: 6950
हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये नाही तर 4000 रुपये मिळणार
2 thoughts on “कापसाच्या बाजार भाव तुफान वाढ..! पहा आजचा कापुस बाजार भाव”