E-Ration Card Download प्रत्येकाला मिळणार ई – रेशनकार्ड; आता मोबाईल मध्ये ठेवा राशन कार्ड,
E-Ration Card Download :-पुरवठा विभागामार्फत रेशन कार्ड धारकांना या अगोदर हस्तलिखित रेशन कार्ड देण्यात येत होते. शासन निर्णयानुसार आता प्रत्येक रेशन कार्डधारकांना ई – रेशनकार्ड भेटणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांना आता मोबाईल मध्ये रेशन कार्ड ठेवता येईल. रेशनकार्ड धारकांना ई-रेशन कार्ड वाटप करण्याचे काम पुरवठा विभागामार्फत चालू होणार असल्याचे कळते. आता प्रत्येकालाच मिळणार ई-रेशन … Read more