मोठी बातमी! या लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता मिळणार नाही, कारण काय? पहा सविस्तर माहिती
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यात सुप्रसिद्ध ठरलेली लाडकी बहिण योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याच्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. मात्र लाडकी वहिनी योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने लाडके बहिण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 … Read more