पाटोदा तालुक्यातून जाणारा पैठण पंढरपूर मार्गाचे काम पूर्ण करण्यात यावे आ सुरेश आण्णा धस
पंढरपूर रस्त्याचे काम बरेच दिवसापासून सुरू झालेले असून. तर काही ठिकाणी अद्याप काम पूर्ण झालेले नाही तर काही ठिकाणी कामाची सुरुवात अद्याप ही झालेली नाही. तसेच काही ठिकाणी काम अर्धे वट झालेले असून हा रस्ता संत एकनाथ महाराज पालखीचा महामार्ग (पैठण पंढरपुर) आहे . दरवर्षी या रस्त्याने खूप मोठ्या प्रमाणत वारकरी संप्रदाय पैठण पंढरपूर असा … Read more